Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / **वणी येथे निवडणूक अधिकाऱ्यांचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

**वणी येथे निवडणूक अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले*

**वणी येथे निवडणूक अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण  पार पडले*
ads images

**वणी येथे निवडणूक अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण  पार पडले*

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:-13- चंद्रपूर- वणी लोकसभा मतदारसंघा साठी दि. 23 मार्चला वणी विधानसभेतील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे पाहिले प्रशिक्षण वर्ग पार पडले. हे प्रशिक्षण येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी घेतले.  ईव्हीएम मशीनचे प्रशिक्षण झरी चे तहसीलदार महेश रामगुंडे यांनी घेतले. या प्रशिक्षगणाची व्यवस्था वणीचे तहसीलदार निखिल धुळधर यांनी केली. दि. 19 एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून या निवडणुकीची प्रक्रिया प्रत्यक्ष राबविणाऱ्या मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आज एस. बी. लाँन मध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्यासोबत ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण लोकमान्य टिळक महाविद्यालयात देण्यात आले.  या प्रशिक्षणात एकूण 1700 केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी उपस्थित होते. या केंद्राध्यक्षांचे व मतदान अधिकाऱ्यांचे निवडणून आयोगाच्या सूचनेप्रमाणे निवडणूक घेण्यासाठी  मतदान केंद्र दिल्या जाणार आहे. अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी दिली आहे.  या प्रशिक्षणात मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड,  नायब तहसिलदार रवींद्र कापसीकर, विवेक पांडे, अशोक ब्राम्हणवाडे, रामचंद्र खिरेकर, नरेंद्र थोटे, गिरीश बोर्डे हे अधिकारी उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या