Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अखेर प्रतिभाताई धानोरकर...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अखेर प्रतिभाताई धानोरकर यांची लोकसभेची कॉंग्रेस पक्षा कडून उमेदवारी जाहीर.

अखेर प्रतिभाताई धानोरकर यांची लोकसभेची कॉंग्रेस पक्षा कडून उमेदवारी जाहीर.
ads images

वणी:- महाराष्ट्रातून एकमेव खासदार म्हणून निवडून आलेले कॉंग्रेस पक्षाचे बाळूभाऊ धानोरकर यांच्या मृत्यूनंतर चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षा कडून कुणाला उमेदवारी मिळेल याकडे मतदारांचे लक्ष लागले होते.

कॉंग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवार यांनी उमेदवारी मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.

परंतु शेवटी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघासाठी प्रतीभा सुरेश धानोरकर यांच्या उमेदवारीची रविवारी सायंकाळी अधिकृत घोषणा केली. २०१९ च्या निवडणुकीत प्रतिभाताई यांचे पती सुरेश धानोरकर यांनी भाजपचे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला होता.व महाराष्ट्रातून एकमेव चंद्रपुरची जागा जिंकून कॉंग्रेस पक्षाचे खाते उघडून दिले. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी बाळूभाऊ धानोरकर यांचे अल्पक्षा आजाराने निधन झाले.यावेळी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेची कॉंग्रेस पक्षा कडून कुणाला तिकीट मिळणार याची कमालीची उत्सुकता होती.

शेवटी कॉंग्रेस पक्षाने प्रतिभाताई सुरेश धानोरकर यांची उमेदवारी निश्चित केली.

प्रतिभाताई धानोरकर यांची उमेदवारी जाहीर करताच वणी शहरात कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या