Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / वन्यजीव रक्षक मुकुटबन...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

वन्यजीव रक्षक मुकुटबन कडून धुलीवंदन च्या दिवशी बिन विषारी सापाला जीवदान

वन्यजीव रक्षक मुकुटबन कडून धुलीवंदन च्या दिवशी बिन विषारी सापाला जीवदान
ads images

वनविभाग मुकुटबन येथे रितसर नोंद करून वनविभागाकडे केले सापाला सुपुर्द

झरी: काल सोमवार दिनांक २५ मार्च २०२४ रोजी सकाळी १० : ०० वाजता मुकुटबन येथे श्री. बुट्टे सर यांच्या घरा समोरील गोट्याच्या ढिगाऱ्यात साप असल्याची माहिती वन्यजीव रक्षक संदीप धोटे यांना वनपाल श्री.  प्रतिक बुर्रेवार सर यांनी दिली असता क्षणाचाही विलंब न करता संदीप धोटे व त्यांची टीम मेम्बर तुषार ड्यागलवार यांना घेऊन तिथे पोहचले असता धामण जातीचा हा साप गोट्याच्या ढिगाऱ्या खाली आढळून आला या सापाला वन्यजीव रक्षक तुषार ड्यागलवार यांच्या सह्याने या सापाला योग्य रित्या पकडून जिवनदान दिले व वनविभाग मुकुटबन येथे रितसर नोंद करून वनविभाग चे कर्मचारी  श्री.कुणाल सावरकर सर वनपाल , श्री. प्रतिक बुर्रेवार सर वनपाल कायर  , श्री. थरकडे साहेब लिपिक , संदीप धोटे वन्यजीव रक्षक व सहयोग ग्रुप चे सदस्य श्री. सुरेंद्रजी गेडाम सर यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग रम्य वातावरणात निसर्ग मुक्त केले.

               धामण हा सप वाचवण्याचे मुख्य कारण म्हणजे धामण साप हा मानवाचा शत्रू नसून मित्र आहे हा साप सर्वात जास्त उंदीर व कोंबडीचे अंडी,  पिल्लं ची शिकार करतो घरातील धन्य व शेतातील पिकांचे उंदीर पासून होणारे नुकसान कमी होते असा व कुठेही साप आढळून आल्यास तात्काळ वन्यजीव रक्षक ला फोन लावून बोलावून घ्या असा जनतेला संदेश देण्यात आला .

ads images

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...