Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *दैनिक बचत अभिकर्ता...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*दैनिक बचत अभिकर्ता राजेश पुण्याणी यांचे अपघाती निधन*

*दैनिक बचत अभिकर्ता राजेश पुण्याणी यांचे अपघाती निधन*
ads images

*दैनिक बचत अभिकर्ता राजेश पुण्याणी यांचे अपघाती निधन*

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:-शहरातील विविध पतसंस्थेची दैनिक बचत करणारे राजेश पुण्याणी ५३  हे  वसुली करून मारेगाव येथुन वणी कडे परत येत असतांना गुरूवारी रात्री मांगरुळ जवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नागपुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.राजेश पुण्याणी हे राजुर,मारेगाव वणी, येथे दैनिक  खातेदारां कडून रक्कम जमा करीत होते. गुरूवारी रात्री मारेगाव येथुन वसुली करून वणी कडे दुचाकी वाहनाने परत येत असतांना मांगरूळ गावाजवळ त्यांना फोन आल्याने त्यांनी दुचाकी रोडच्या कडेला उभी करून फोनवर बोलत असताना मागुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने राजेश खाली पडून गंभीर जखमी झाला. गावातील नागरिकांनी प्रथम मारेगाव येथे उपचारासाठी दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.राजेश हा मनमिळाऊ स्वभावाचा व हसतमुख असल्याने सर्वांच्या परिचयाचा झाला होता. राजेशच्या अकाली जाण्याने मित्र परिवारा सह शहरात हळहळ व्यक्त होत आहे.राजेशच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ,वहिणी, व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या