Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / तिन दिवसीय शंकरपटाचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

तिन दिवसीय शंकरपटाचे झाले उद्घघाटन.

तिन दिवसीय शंकरपटाचे झाले उद्घघाटन.
ads images

वणी:- मारेगाव तालुक्यातील खैरगांव भेदी येथे जय बजरंग मंडळ व  वणी येथील विजय चोरडिया स्व. पारसमल प्रेमराज चोरडिया फाउंडेशन यांच्या तर्फे १ लाख  दोन हजार रुपयांची लय लुट २८ मार्च ते ३० मार्च पर्यंत भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पटाचे उद्धघाटक म्हणुन वणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या हस्ते उद्घाघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तुळशीराम कुमरे हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मायाताई पेंदोर अध्यक्षा वि.का.सोसायटि. तुळशीराम पेंदोर मुख्याध्यापक, संजय काकडे, ग्रामसेवक जनबंधु, पोलिस पाटील मालाताई कुमरे, गंगाधर आत्राम अध्यक्ष NEED  संस्था, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जय बजरंग मंडळाच्या वतीने विजय चोरडिया यांचा सत्कार करण्यात आला. आज दिनांक २९ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता सप्तखंजेरी वादक उदयपाल महाराज यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या शंकरपटाचा व समाज प्रबोधन कार्यक्रमाचा जनतेंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या