वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- तालुक्यातील बेलोरा येथील २८ वर्षीय युवकाने इलेक्ट्रिक स्ट्रीट पोलवर चढुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.
स्वप्निल सुधाकर भोंगळे,२८ वर्ष असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.तो आई सोबत राहुन मजुरीचे काम करीत होता.
काल ३० मार्च रोजी रात्री दरम्यान इलेक्ट्रिक स्ट्रीट पोल वर चढून दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गावातील पोलिस पाटील यांनी शिरपूर पोलिस स्टेशन येथे माहीती दिली. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...