वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- पुरोगामी पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी जयंत साठे यांची नुकतीच निवड करण्यात आली. जयंत साठे हे मागील 25 वर्षापासून वृत्तपत्र सृष्टी मध्ये काम करीत आहेत. त्यांनी देशोन्नती, सामना, लोकमत, भास्कर, नवराष्ट्र आदी वृत्तपत्रात काम केले आहे. केलेल्या उल्लेखनीय पत्रकारितेबद्दल त्यांना श्रद्धेय जवाहरलाल दर्डा शोध पत्रकारिता पुरस्कार व अरविंदबाबू देशमुख शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.ते सध्या दैनिक अजिंठा टाइम्स या दैनिकात नागपूर जिल्हा प्रतिनिधी व वणी 24 न्यूज पोर्टलमध्ये उपसंपादक म्हणून काम पाहत आहे.
पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष जाधव सचिव निलेश ठाकरे यांनी संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल समाधान होत असून, अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...