Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अल्फोर्स स्वर्णलिला...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अल्फोर्स स्वर्णलिला मध्ये एकता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.

अल्फोर्स स्वर्णलिला मध्ये एकता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.
ads images

वणी : अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल नांदेपेरा रोड येथे ३० मार्च रोजी सायंकाळी भव्य सांस्कृतिक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहूणे म्हणून  मा.  योगेश डफ शिक्षण उपनिरीक्षक व शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग यवतमाळ यांनी आपली उपस्थिती दर्शविली तद्वतच विदयार्थ्यांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. अल्फोर्स ऑफ एज्युकेशनल इन्स्टियूट तेलंगणा महाराष्ट्र व स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन डॉ. नरेंद्रर रेड्डी सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या शैक्षणिक प्रगती बदद्ल गौरविण्यासाठी तसेच त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शाळेतर्फे वर्ग ३ ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी एकता उत्सव गुणवत्तेचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तसेच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये संगीत वादयांसह विविध गीत- नृत्य सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्याच्या द्वारे कार्यक्रमा साठी आलेल्या पालकांचे मन मोहून घेतले व उपस्थितांची मने जिंकली विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्ग ३ ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालक तथा त्यांच्या आप्तेष्टांनी उपस्थिती दर्शविली होती.

या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान होते. संपूर्ण कार्यक्रम प्राचार्या डॉ. सौजन्या मॅडम यांच्या मागदर्शनाखाली पार पडला.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या