Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / सेवानिवृत कर्मचारी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

सेवानिवृत कर्मचारी व कृषी अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सेवानिवृत कर्मचारी व कृषी अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
ads images

सहयोग ग्रुप,मुकुटबन तर्फे करण्यात आला सत्कार

झरी: सहयोग ग्रुप कडुन सेवानिवृत कर्मचारी व कृषी अधिकारी झालेल्या विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला. सविस्तर वृत्त असे की,सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन सरस्वती विद्यालय मुकुटबन येथील लिपीक श्री. मारोती यमजलवार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शाल श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला . त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सहयोग ग्रुपकडून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच धानोरा येथील विद्यार्थी सागर रमेश पैसटवार याची ॲग्रीकल्चर फिल्ड ऑफीसर म्हणुन नियुक्ती झाली त्याबद्दल सहयोग ग्रुप कडुन त्याच्यासुद्धा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सहयोग ग्रुपचे सदस्य तथा निसर्ग पर्यावरण मंडाळाचे अध्यक्ष सुरेन्द्र गेडाम, रेल्वे अधिकारी विनोद कुमार , RCCPl चे विजय कांबळे ,  गजानन गद्दलवार ,  अनिल दुर्लावार, भानुदास सगर , वसंता उदकवार , डॉ. नेताजी पारशीवे , विलास चिट्लवार , प्रेमानंद ऐलमावार, विपीन वडके , स्वपनील पाईलवार , संदीप धोटे, वामण बाडलवार , सुनिल किनाके , केतन ठाकरे , तुषार यमजलवार , संदीप पोटरकर , नितेश भालेराव , रुपेश ड्यागलवार उपस्थीत होते.

ads images

ताज्या बातम्या

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...