वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मोहदा या गावात दुपारचे सुमारास घडली. मोहदा गावालगत असलेल्या खदानीत विद्या अनिल आडे १५ वर्ष ही आज दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी खदाणीवर गेली असता कपडे धुत असतांना अचानक पाण्यामध्ये तीचा पाय घसरला आणी खोल पाण्यात बुडु लागली सोबत असलेली मुलगी घाबरली तिला काय करायचे सुचेना लगेच आरडाओरडा करून आजु बाजुचे लोक खदानी कडे धावत सुटले, मुलीचे वडील सुध्दा त्या ठिकाणी पोहचले.
काहींनी पाण्यात उड्या मारल्या परंतु तो पर्यंत विद्या चा पाण्यात बुडुन मृत्यू झाला होता.
गावकऱ्यांनी पो. स्टे. शिरपुर ला माहीती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले मुलिचा (विद्या चा) मृतदेह बाहेर काढून पोलीसांनी घटणास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे सायंकाळी ५ वाजता दाखल केला. सदर मृतदेहाचे शवविच्छेदन होवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...