Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / लालगुडा येथे तलवारीचा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

लालगुडा येथे तलवारीचा धाक दाखवून दरोडा, रोख व सोन्याचे दागिने असा ८ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल नेला लुटून.

लालगुडा येथे तलवारीचा धाक दाखवून दरोडा, रोख व सोन्याचे दागिने असा ८ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल नेला लुटून.
ads images

वणी:- तलवारीचा धाक दाखवून घरी दरोडा टाकुन सोन्याच्या दागिन्यां सह रोख लुटून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान लालगुडा येथील पटवारी काॅलनित घडली.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुभाष वासुदेव पिदूरकर ६१ वर्ष

हे पटवरी कॉलनी येथील रहिवासी आहेत.

ते वेकोली मधुन नुकतेच सेवानिवृत्त झाले असून ते पत्नी व मुलीसह वास्तव्यास आहेत.

काल गुरुवारी रात्री ५ एप्रिल रोजी रात्री घरी झोपले असताना मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान ५ दरोडेखोरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दार तोडल्याचा आवाज आल्याने तिघेही जागे झाले. दरोडेखोरांनी तिघांनाही तलवारीचा धाक दाखवून एका जागी बसून ठेवले.

व घरात असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम कुठे ठेवली हे विचारले, त्यावर पिदुरकर यांनी काहीही सांगीतले नसल्याने दरोडेखोरांनी घरातील लोखंडी आलमारी, लॉकर तोडून रोख ४४ हजार रुपये व सोन्याचे दागिने असा ८ लाख ८९ हजार रुपयांचा माल लुटून पळ काढला.

विशेष म्हणजे सुभाष पिदुरकर यांना एक हात नसल्याने ते दरोडेखोरां सोबत प्रतिकार करू शकले नाही.

घाबरलेल्या पिदुरकर परिवारांनी आरडाओरडा केल्याने शेजारी लोक जागे झाले त्यांनी वणी पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

विशेष पिदुरकर यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या दोन घरा समोर ठेवलेल्या दुचाकी मोटरसायकल त्याच वेळी चोरीला गेल्या, दरोडेखोरांनी तर त्या मोटरसायकल चोरून नेल्या असाव्यात अशी चर्चा परिसरात बोलल्या जात आहे.

वणी पोलिसांनी तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करून अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या