Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / गळफास घेऊन इसमाने केली...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

गळफास घेऊन इसमाने केली आत्महत्या.

गळफास घेऊन इसमाने केली आत्महत्या.
ads images

वणी - शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील चिंचोली येथील ४२ वर्षीय इसमाने  गावाशेजारी असलेल्या शेताच्या बांधावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.

गजानन विठुजी सातघरे वय ४२ रा. चिंचोली असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

पो. स्टे. शिरपुर हद्दीत येत असलेल्या चिंचोली येथील गजानन विठुजी सातघरे यांनी ४ एप्रिलच्या रात्री दरम्यान गाव शेजारी असलेल्या शेताच्या बांधावर एका वॄक्षाला आपल्या दुपट्याच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली.

ही बाब आज सकाळी घरच्या मंडळींना लक्षात आली असता त्यांनी घटणा स्थळांकडे धाव घेऊन तात्काळ पो. स्टे. शिरपुर यांना कळविले पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह झाडावरून खाली उतरवुन गजानन चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे आज सकाळी दाखल करण्यात आला.  मृतकाचे शव विच्छेदन होवुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गजानन यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.त्याच्या आत्महत्तेमुळे चिंचोली गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास शिरपुर पोलिस  करीत आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या