वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
वणी :-मागील काही वर्षांपासून वसंत जिनिंग ही संस्था तोट्यात होती. २०२२ मध्ये नविन संचालक मंडळ तयार झाले. त्यांनी संस्था कशी चांगल्या रित्या चालेल यासाठी प्रयत्न केला.
परंतु विरोधकांनी संस्थेची बदनामी करून संस्था बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे.
अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी आज दिनांक ६ एप्रिल रोजी दुपारी वसंत जिनिंगच्या हॉल मध्ये पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की,निळापुर येथील जिनिंग मागील संचालकांचे वेळेपासून बंद अवस्थेत आहे.ति जिनिंग लिजवर दिली होती.लीज धारकाकडे १७ लाख रुपये थकीत कर्ज होते.ते मागील संचालकांनी ठराव घेऊन माफ केले.मुकुटबनचे युनिट बंद होते ते सुरू करुन ते तिन वर्षीसाठी लिजवर दिले.
जेव्हा मी पदभार स्वीकारला तेव्हा संस्थेवर २ कोटी ६५ लाख रुपयांचे कर्ज होते. आजपावेतो आम्ही ७५ लाख रुपयांचा भरणा केला. शेतकऱ्यांना बि बियाणे व खत उपलब्ध व्हावे म्हणून युनिट सुरू केले. त्यात २कोटी ३५ लाख रुपयांचा व्यापार केला. दोन वर्षांत कर्मचाऱ्यांचा पगार थकित नाही.त्याना दिवाळी बोनस दिला. संस्था नफ्यात आहे.आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी अल्पदरात मंगलकार्यलय भाड्याने देत आहो. माझे वर केलेले आरोप खोटे आहे.असे पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी अध्यक्ष आशिष खुलसंगे, उपाध्यक्ष जयकुमार आबड, संचालक राजेंद्र कोरडे, संचालक घनश्याम पावडे,व्यवस्थापक शालीक कोसारकर,व पत्रकार उपस्थित होते.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...