परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी
वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...
Reg No. MH-36-0010493
वणी:- तालुक्यातील शिंदोला येथील रहिवाशांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत एकमताने बहिष्कार टाकला होता.
मात्र याच गावातील काही नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत मतदानाचा अधिकार हा घटनात्मक अधिकार असल्याने कोणीही मतदाना पासून वंचित राहु नये यासाठी लादण्यात आलेला बहिष्कार मोडीत काढावा, असे आवाहन प्रशासनाला केले आहे.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात १७ एप्रिल रोजी दुपारी शिंदोला येथील महिला व नागरिक उपस्थित होते.
माहुर देवस्थानाच्या जमिनीचा मुद्दा महत्त्वाचा असुन पिढ्यानपिढ्या येथिल जमीन कसून उपजिविका करणाऱ्या शेतकऱ्यांवर शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने स्थानिक शेतकरी रास्त भुमिका बजावत होते.
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत
शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.त्यानंतर शासन प्रशासनाने शेतकरी हिताचा कोणताही ठोस निर्णय घेतला नाही.
शिंदोला गावातील ७० टक्के नागरिक मतदानावर बहिष्कार टाकू नये या भुमिकेवर आहेत. पण उर्वरित नागरिक मतदानावर बहिष्कारावर ठाम आहे.मतदानाचा अधिकार हा घटनात्मक अधिकार असल्याने कोणीही मतदाना पासून वंचित राहु नये. याची खबरदारी शासनाने घेणे गरजेचे आहे.
लोकशाही अबाधित राखण्यासाठी शिंदोला येथील रहिवासी मतदानात भाग घेणार असून बहिष्काराला पाठिंबा नसल्याचे तसेच कोणी दबावतंत्राचा वापर करून नागरिकांना मतदाना पासून वंचित ठेवेल त्यांचेवर कारवाई करावी असे त्यांनी निवेदनातून नमुद केले आहे.
वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...
वणी:वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आल्या नंतर संघटनात्मक बांधणी मध्ये मोठा निर्णय घेण्यात...
चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...
झरी :परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड केली . ही घटना अत्यंत...
*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* ✍️...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...