Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शेतातील बंड्याचे कुलूप...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शेतातील बंड्याचे कुलूप तोडून सहा पोते मिरची लंपास, रासा येथील शेतातील घटना.

शेतातील बंड्याचे कुलूप तोडून सहा पोते मिरची लंपास, रासा येथील शेतातील घटना.
ads images

वणी :- तालुक्यातील रासा शिवारात रस्ता लगत असलेल्या भारत कुमरे यांच्या शेतातील शेत बंड्याचे कुलूप तोडून सहा पोते लाल सुकेलेली मिरची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २५ एप्रिल रोजीच्या रात्री घडली आहे. 

वणी येथे वास्तव्यास असलेले भारत कुमरे यांचे शेत घोंन्सा मार्गावरील रासा शिवारात रस्त्या लगत आहे. त्यांचे शेतात शेती साहित्य ठेवण्यासाठी बंडा बांधलेला आहे. या बंड्यात त्यांनी शेतात लावलेली मिरची तोडून ठेवली होती. मिरची चे बाजार दर घसरल्याने ती मिरची शेतातील बंड्यामध्ये जमा करून ठेवली होती.  परंतु या मिरची वर अज्ञात  चोरट्यांनी २५ एप्रिल च्या रात्री  डल्ला मारल्याने भरत कुमरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी परिश्रम घेवून पिकवलेले शेतपिक चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे मनोबल ढासळले आहे. याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे कुमरे यांनी सांगितले आहे.

ads images

ताज्या बातम्या

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

वणीतील बातम्या