Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / स्थानिक गुन्हे शाखा,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची सुगंधीत तंबाखु तस्करांविरुध्द धडक कारवाई पोस्टे पडोली परीसरात चारचाकी वाहनासह 5 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची सुगंधीत तंबाखु तस्करांविरुध्द धडक कारवाई पोस्टे पडोली परीसरात चारचाकी वाहनासह 5 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त.
ads images

घुग्घुस- : पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांना दिले. त्या अनुषंगाने पो. नि. महेश कोंडावार स्थागुशा, चंद्रपुर यांनी पथक नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दिनांक 03/05/2024 रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि, नागपुर मार्गे एका ईग्नीस कार क. MH34 BF 5220 मध्ये अवैधरीत्या सुगंधीत तंबाखु भरून चंद्रपुर कडे येणार आहे. अशा खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पथकाने पोलीस स्टेशन पडोली चौकात नाकेबंदी केली असता एक पांढरी रंगाची ईग्नीस कार संशयास्पद रित्या चंद्रपुर कडे येतांना दिसली. त्यास थांबविण्यास सांगितले असता सदर कार रोडच्या बाजुला थांबली. कार चालकास नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव यश राजु ईटनकर वय 19 वर्षे रा. जटपुरा वार्ड, चंद्रपुर असे सांगितले. सदर कारची पंचासमक्ष झडती घेतली असता कारचे मागील डिक्कीत 6 बोरीमध्ये एकुण 660 ईगल हुक्का शिशा तंबाखु पॅकेट किंमत 42,240/-रू चा सुगंधीत तंबाखुचा माल तसेच चारचाकी कार किंमत 5,00,000/-रू असा एकुण 5,42,240/-रू चा शासनाची सुगंधीत तंबाखु प्रतिबंधीत असताना व मानवी आरोग्यास हानीकारक असल्याचे माहित असुन सुध्दा सदर माल बाळगुन वाहतुक करीत असता मिळुन आल्याने सदर मुद्देमाल जप्त करून पोस्टे, पडोली येथे गुन्हा नोंद केला.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि हर्षल एकरे, सपोनि योगेश खरसान, पोउपनि, विनोद भुरले, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, अजय बागेसर, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि, नितीन रायपुरे, चापोहवा प्रमोद डंभारे यांनी केली आहे.

ads images

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

वणीतील बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...