Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी येथे नाट्य व नृत्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी येथे नाट्य व नृत्या द्वारे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, संतांची ही पवित्र भुमी , स्वराज्याचा साज हिचा.

वणी येथे नाट्य व नृत्या द्वारे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, संतांची ही पवित्र भुमी , स्वराज्याचा साज हिचा.
ads images

वणी:- महाराष्ट्र राज्याची स्थापना  १ मे १९६० ला झाली. आणि या महाराष्ट्र राज्याच्या पवित्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि आम्ही मराठी माणसं मराठी अस्मितेला जपण्यासाठी महाराष्ट्र दिन सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून नाट्य व नृत्या द्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. सागर झेप बहुद्देशीय संस्था वणी  तर्फे  जैताई मंदिरात साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाला माजी नगर सेवक राजू तुरानकर, सपोनी, प्रसिद्ध वारली चित्रकार शेखर वांढरे, नाट्य कलावंत अशोक सोनटक्के हे उपस्थित  होते.

  सागर मुने दिग्दर्शित   "पुस्तकाच्या पानातून" हे बाल नाट्य सादर केले. तसेच प्रियंका कोटणाके यांनी मराठी अस्मितेला जपणारे, राज्यातील निवडक गीतांवर व महाराष्ट्र गीतांवर उत्कृष्ट नृत्य  दिग्दर्शित करून सर्व उपस्थित रसिकांचे मन जिंकले. या मध्ये ६ ते १५ वयोगटातील एकूण ३३ मुला मुलींनी नृत्य सादर केले. कार्यक्रमाला प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, गरिबांसाठी सतत मदतीला धावणारे, भाजपचे प्रदेश सदस्य व धडाडीचे कार्यकर्ते विजय चोरडिया, मुन्ना महाराज यांच्या हस्ते कलावंतांना सन्मानित करण्यात आले.  या कार्यक्रमाला वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार व जैताई देवस्थान यांचे  सहकार्य लाभले.

ads images

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

वणीतील बातम्या