Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / न.प.शाळा क्र. ७ ची विद्यार्थिनी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

न.प.शाळा क्र. ७ ची विद्यार्थिनी वैष्णवी बघेल शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र.

न.प.शाळा क्र. ७ ची विद्यार्थिनी वैष्णवी बघेल शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र.
ads images

वणी:-  येथील नगर परिषद द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. ७ ची विद्यार्थिनी  वैष्णवी सुदामा बघेल ही इयत्ता ५ वी मधून शहरी भागातून गुणवत्ता  यादीत झळकली आहे. या शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकण्याची परंपरा कायम राखली आहे. मागील वर्षी या शाळेतील दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले होते. या विद्यार्थिनीचे अभिनंदन नगर परिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक  सचिन गाडे यांनी करून पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  नगर परिषद द्वारा संचालित मराठी व सेमी इंग्रजीच्या ९ शाळा, एक हिंदी व एक उर्दू माध्यमाची शाळा आहे. शाळा क्र. ७ मध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून इयत्ता पहिली पासून शिकविल्या जाते. या शाळेत विविध शालेय व सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रगती करण्यासाठी शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार यांच्या सह येथील शिक्षक वृंद मेहनत घेत आहेत. वणी तालुक्यातील  संगणक प्रयोगशाळा असलेली एकमेव प्राथमिक शाळा आहे. यासाठी विशेष प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  या विद्यालयात नियमित जादा वर्ग घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतल्या जाते. त्याचेच फळ म्हणून दरवर्षी या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत येतात.

या वर्गाचे वर्गशिक्षक दिगंबर ठाकरे व पदवीधर शिक्षक चंदू परेकर यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात येत आहे.

ads images

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

वणीतील बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...