Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / अवैधरित्या लाखोची देशी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

अवैधरित्या लाखोची देशी व विदेशी दारू वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल.

अवैधरित्या लाखोची देशी व विदेशी दारू वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल.
ads images

मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध चंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले त्याअर्बुषगाने पो. नि. महेश कोडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांनी पथके नेमुण त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यावरून दिनांक ०५/०५/२०२४ सपोनि हर्षल ओकरे व पोलीस स्टॉफ असे पोलीस स्टेशन, सावली परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमिदाराकडुन माहिती मिळाली की, नामे विक्की सुरेश गोडसेलवार, वय-२७ वर्ष, धंदा-आर.ओ. प्लॅन्ट, रा. मोखाळा, ता. सावली नि. चंद्रपुर हा त्याचे घरा समोर हुडाई आय-२० कंपनीची चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. एफ. ३७७१ मध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारू वाहतुकी करीता साठवुन ठेवल्याच्या खबरे वरून नमुद वाहनाची पंचा समक्ष झडती घेतली असता वाहनामध्ये १५०० नग देशी दारू, २४ नग रॉयल स्टॅग कंपनीची प्रत्येकी २,००० एम. एल. मापाने भरलेली विदेशी दारू, १०० नग रॉयल स्टैंग कंपनीची प्रत्येकी ९० एम.एल. मापाने भरलेली विदेशी, २४ नग रॉयल कंपनीची प्रत्येकी ३७५ एम. एल. मापाने भरलेली विदेशी दारू, २४ नग आयकॉनीक वाईट कंपनीची विदेशी दारू प्रत्येकी १८० एम. एल. मापाने भरलेली तसेच ४८ नग हॅवर्ड ५००० कंपनीची बियन प्रत्येकी ५०० एम.एल. मापाने भरलेली असा एकुण १,२५,३६०/- रूपयाचा माल तसेच गुन्हयात वापरलेली हुडाई आय-२० कंपनीची चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. एफ. ३७७१ किमंत ८,००,०००/- रूपये असा एकुण ९,२५,०००/- रूपयाचा माल जप्त केला. सदचा माल हा नरसिंग उर्फ नरसिंग अन्ना गनवेनवार, रा. मुल, जि. चंद्रपुर याचा असल्याचे सांगितले. नमुद आरोपीस पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन, सावली यांचे ताब्यात देण्यात आले. 

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल ओकरे, पोहवा/८९८ जयंता चुनारकर, पोहवा /२२९६ रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/५३२ सतिश अवथरे, नापोशि/१२२७ चेतन गज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

ads images

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

वणीतील बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...