Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / स्थानीक गुन्हे शाखेची...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

स्थानीक गुन्हे शाखेची घुग्घूस येथील तंबाखु विक्रेत्यावर धडक कारवाई.

स्थानीक गुन्हे शाखेची घुग्घूस येथील तंबाखु विक्रेत्यावर धडक कारवाई.
ads images

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रुपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले. त्या अनुषंगाने पो.नि. महेश कोंडावार स्थागुशा, चंद्रपुर यांनी एक पथक नेमुन त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दि. 05.05.2024 रोजी गोपनिय बातमीदारा कडुन पो.स्टे. घुग्घूस परीसरातील ग्रेस शाळेच्या मागे खर्रा व्यावसायिकाने त्याचे घरी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंम्बाकू ची अवैधरित्या साठवणुक करुन विक्री करीत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदर माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घुग्घूस येथिल खर्रा व्यावसायिक  शाहीर हनिफ शेख वय 33 वर्षे रा. घुग्घुस यांस ताब्यात घेवून त्याचे घराची झडती घेतली असता त्याचे घरी कि.अं. 95,076 रु. चा वेगवेळ्या कंपनीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधित तंबाखु मिळुन आला. सदरचा गुन्हा पो.स्टे. घुग्घूस येथे नोंद करुन मुद्देमाल व आरोपी यास पुढील तपासकामी पो.स्टे. घुग्घूस यांचे ताब्यात देण्यात आले. 

उपरोक्त कारवाई पोलीस अधिक्षक  मुम्मका सुदर्शन सा., अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि एकरे सा. पोहवा स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, चापोहवा दिनेश अराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या कारवाई केली.

ads images

ताज्या बातम्या

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

वणीतील बातम्या