Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार

आजपासून नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारशाह ते मुंबई दररोज सुरळीत धावणार
ads images

ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रयत्नाना अखेर यश, वणीला पोहचणार सकाळी 10.10 वाजता.

वणी: मार्च महिन्यात नंदीग्राम एक्स्प्रेसला बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर हिरवी झेंडी दाखविल्यानंतर केवळ एक दिवस ही रेल्वे धावली. त्यानंतर ती पुन्हा बंद पडली होती. आता ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांने नंदीग्राम एक्स्प्रेस पुन्हा आज मंगळवार (दि. 7) मेपासून बल्लारशाह ते मुंबई दररोज धावणार आहे. त्यामुळे ही गाडी नियमित धावणार काय? याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. या गाडीसाठी चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी एसो.च्या वतीने मागील अनेक वर्षापासून नंदीग्राम रेल्वेसाठी पाठपुरावा केला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे क्र. 11402 नंदीग्राम एक्स्प्रेसला 16 मार्चला सकाळी 8.30 वाजता बल्लारशाह येथून प्रतिकात्मक हिरवी झेंडी दाखविण्यात आली. काही तासांनंतर निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने आणि या गाडीला आवश्यक बल्लारशाह ते मुंबई दररोज धावणार तीन जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा 11402 नंदीग्राम एक्सपी 11401 हिंडग्राम एक्सप्रेस प्रसिद्ध गुरुद्वारात जाणारे शीख बांधव, आजारी याचा लाभ होणार आहे. लाल डबे उपलब्ध न झाल्याने ही गाडी दुसऱ्या दिवसापासून दररोज सुरू होऊ शकली नाही. अहिर यांनी ट्रेनसाठी आवश्यक डब्यांसाठी सतत प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे ही ट्रेन अस्तित्वात आहे. ट्रेन 11401 नंदीग्राम एक्स्प्रेस मुंबईहून रविवारी (दि. 5) सायंकाळी 16.35 वाजता बल्लारशाहसाठी सुटेल जी सोमवारी (दि. 6 ) दुपारी 1.45 वाजता बल्लारशाह येथे पोहोचेल. परत मंगळवारी (दि. 7) ट्रेन क्र. 11402 सकाळी 8.30 वाजता बल्लारशाह येथून मुंबईच्या दिशेने सुटेल. ही गाडी चंद्रपूर  आता ही ट्रेन रोज धावणार आहे. चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली येथील रहिवाशांना याचा फायदा होणार आहे. विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील भाविक, चंद्रपूरच्या महाकाली देवीचे दर्शन घेण्यासाठी नांदेडच्या व्यक्ती आणि उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना येथून सकाळी 8.47 वाजता, भांदक सकाळी 9.10 वाजता, वणी 10. 10 वाजता, पिंपळखुटी 12.30 वाजता, आदिलाबाद 13.05 वाजता परभणी, पूर्णा, नांदेड, संभाजीनगर, जालना, मनमाड मार्गे बुधवार (दि. 8) मुंबईला पोहोचेल. नंदीग्राम एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी असो. बल्लारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार यांनी ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आणि रेल्वे अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

ads images

ताज्या बातम्या

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

वणीतील बातम्या

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...