Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / रेतीची वाहतूक करणारा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.

रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून एक ठार एक गंभीर जखमी.
ads images

वणी:- तालुक्यातील अहेरी (बोरगाव) घाटाजवळ रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक तरुण ठार झाला. तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक ७ मे रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली.

वणी येथील ट्रॅक्टर हा अहेरी (बोरगाव) घाटावर रेती भरण्यासाठी जात असताना घाटाजवळील वळणावर ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने रवी भारत मेश्राम वय २७ वर्ष रा. नवीन वागदरा असे अपघातात ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. तर चालक विशाल तुळशीराम नैताम ३२ वर्ष रा. नवीन वागदरा हा गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले.

ट्रॅक्टर ड्रायव्हर विशाल तुळशीराम नैताम वय 32 वर्ष व  रवि भारत मेश्राम वय 27 वर्ष हे खाली ट्रॅक्टर घेऊन रेती भरण्या करिता अहेरी (बोरगाव) येथील कोलवॉशरी पासुन नदी कडे जाणा-या कच्चा रोडवरील वळणावर ट्रॅक्टर क्र. MH29-BP-5601 चे ट्रॉली क्र. MH29-AK-5157 हे पलटी झाल्याने  रवि भारत मेश्राम वय 27 वर्ष हा खाली पडला व त्याच्या अंगावर ट्रॉली पडल्याने तो गंभीर जखमी झाल्याने त्यास ग्रामीण रुग्णालय वणी येते आणले असता डॉक्टरांनी तपासुन मरण पावल्याचे सांगितले व ट्रॅक्टर ड्रायव्हर याला अपघाता मध्ये गंभीर मार लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

रवि मेश्राम यांच्या आईने वणी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्या वरून वणी पोलिसांनी टॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करून तपासात घेतला. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.

ads images

ताज्या बातम्या

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

वणीतील बातम्या