Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / स्थानिक गुन्हे शाखा,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोंवश तस्करा विरुध्द घडक कारवाई पोस्टे रामनगर परिसरात 37 जनावरासह 30 लाख 50 हजार रूप्याचा मुद्दे‌माल जप्त.
ads images

पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशाने चंद्रपूर जिल्हयामध्ये अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले. त्या अनुशंगाने पो.नी. महेश कोंडावार स्थानुशा चंद्रपूर यांनी पथक नेमूण त्यांना अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले दि. 09/05/2024 चे रात्री दरम्यान चंद्रपूर जिल्हा रात्र गस्त पेट्रोलींग करित असता गोपनिय बातगिदारा कडून माहीती मिळाली की मुल मार्गे एक अवैद्य रित्या कतली करिता जनावरे कोंबून भरलेला ट्रक कं. एम.एच. 18 बि.जी. 0754 हा मुल कडून चंद्रपूर कडे येणार आहे अशा खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखा येथिल पंथकाने पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील मौजा लोहारा येथे पंचासह नाकाबंदी करित असता एक ट्रक भरधाव वेगाने मुल कडून येताना दिसल्याने आम्ही सदर वाहनास थांबविण्याचा ईशारा केला असता तो आम्हाला पाहून वाहन न थांबविता पळू लागला व धोकादायक रित्या गाडी चालवून सदर चालकाने मौजा लोहारा ते चंद्रपूर रोडवरील हनुमान मंदिरा जवळ आपले ताब्यातील वाहन सोडून पळून गेला सदर वाहनाची पंचासमक्ष पहाणी केली असता वाहनामध्ये एकुण 37 गोवंशीय जनावरे ज्यामध्ये 03 मृत जनावरे व एक टाटा कंपणीचा 14 चक्का वाहन के. एम.एच. 18 बि. जी. 0754 चे असा एकूण किमंत 30,50,000/ रु. चा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले तसेच वाहनामधिल 34 नग गोवंशिय जनावरे यांची देखरेख करणे करिता प्यार फांडेशन दाताळा यांचे ताब्यात देण्यात आले. व 03 मृत गोंवशिय जनावरांचा पंचासमक्ष पशुवैदयकीय अधिकारी सा. चंद्रपूर यांचे कडून पोस्टमार्टम करून घेण्याचे सुचनापत्र देण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा.चे पोहवा दिपक डोंगरे, नितीन साळवे, सुरेंद्र महतो, नापोशि गणेश मोहुर्ले, पोशि गोपीनाथ नरोटे, सतिश बगमारे स्थागुशा चंद्रपूर यांनी केली आहे

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या