Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / कुंभा ते बोरी गदाजी...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला

कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखरला
ads images
ads images
ads images

रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण, रस्ते बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता

मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण झाला आहे तसेच रस्ते बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. करणवाडी- कुंभा-बोरी-गदाजी-खैरी या तालुक्यातील महत्वाच्या रोडचे बांधकाम गेल्या 3 वर्षांपासून सुरू होते.या 20 किमी रस्त्याचे अजूनही पूर्ण बांधकाम झाले नाही आहे.जिथे बांधकाम झाले तिथे रस्ता उखरला आहे.

कुंभा ते बोरी गदाजी हा रस्ता बनवून 6 महिने नाही होत तोच हा रस्ता उखरला आहे.तसेच बोरी ते खैरी हा रस्ता सुद्धा उखरला आहे आणि येत्या पावसाळ्यात हा रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जर सहा महिन्यांतच रस्ता उखरला जात असेल तर या रस्त्याची गुणवत्ता अत्यंत ढासळली असल्याचे आढळून येते.सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गुणवत्ता पूर्ण नवीन रस्ता बांधून द्यावा अशी स्थानिकांची मागणी आहे.

ads images

ताज्या बातम्या

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित   19 June, 2024

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

यवतमाळ:प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महान कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित...

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे 19 June, 2024

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण 18 June, 2024

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण

वणी:आचारसंहितेच्या काळात गटविकास अधिकारी,वणी यांनी हारमोनी मिनरल्स कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक...

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* 18 June, 2024

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक*

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीकोरपना:-कोरपना...

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* 18 June, 2024

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या*

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-तालुक्यातील मोहर्ली येथे...

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या. 18 June, 2024

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या.

वणी: तालुक्यातील मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दिनांक१८ जूनला सकाळी...

मारेगावतील बातम्या

*विजेच्या धक्याने तरुण कामगाराचा मृत्यू*

*विजेच्या धक्याने तरुण कामगाराचा मृत्यू* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा)...

छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार चालवणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर-विकास चिडे (राष्ट्रीय प्रबोधनकार)

मारेगाव:छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार सांभाळणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय.अहिल्यादेवी...

उद्या बोरी गदाजी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मारेगाव: तालुक्यातील बोरी गदाजी येथे दिनांक 31 मे 2024 रोज शुक्रवार ला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299...