Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *सोमय्या ग्रुपचा १००...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*सोमय्या ग्रुपचा १०० टक्के उत्कृष्ठ निकाल* ... *मॅकरून ज्यू.कॉलेजचे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले*

*सोमय्या ग्रुपचा १०० टक्के उत्कृष्ठ निकाल* ...    *मॅकरून ज्यू.कॉलेजचे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले*
ads images
ads images
ads images

*सोमय्या ग्रुपचा १०० टक्के उत्कृष्ठ निकाल* ...

मॅकरून ज्यू.कॉलेजचे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:- वडगाव, वणी येथील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट मॅकरून स्टुडंटस् अकॅडमी ज्यु सायन्स कॉलेजने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. १२१ विद्यार्थ्यांपैकी १२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या निकालात मॅकरून स्टुडंट अकॅडमीचे नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीतही झळकले हे विशेष.४० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर केवळ ४ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट वणी येथील मॅकरून स्टुडंटस् अकॅडमीच्या १२ वीच्या ३७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यामध्ये वणी येथील युतिका डांगे  हिने सर्वाधिक ८१.३१ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली आहे. तेजस ताजने ८१ टक्के, युरिका हंसकर ८० टक्के, यश केळझरकर ७०.५० टक्के तसेच गौरी गोहोकर ७७ टक्के, कपिल लडके ७३ टक्के व हर्षिता गुर्रम हिने ६८ टक्के गुण पटकावले आहेत. सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियूष आंबटकर, डायरेक्टर अंकिता आंबटकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत उज्वल भविष्याचा वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

ads images

ताज्या बातम्या

शासनाच्या महसूलला शासनानेच बुढवित आहे,लाखो कोट्यावधिच्या महसूल बुळत असून, याकडे दुर्लक्ष का ? 15 June, 2024

शासनाच्या महसूलला शासनानेच बुढवित आहे,लाखो कोट्यावधिच्या महसूल बुळत असून, याकडे दुर्लक्ष का ?

घुग्घुस -: चंद्रपूर -जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पात्रात,हल्या रेती घाटावर अवैध रित्या रात्री दहा च्या सुमारापासून...

*राजुर कॉलरी येथे इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या* 15 June, 2024

*राजुर कॉलरी येथे इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या*

*राजुर कॉलरी येथे इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-वणी पोलिस स्टेशन हद्दीतील...

*धोबी समाजाच्या मागणीनुसार शासन निर्णय काढायला भाग पाडू : आमदार सुभाष धोटे* 15 June, 2024

*धोबी समाजाच्या मागणीनुसार शासन निर्णय काढायला भाग पाडू : आमदार सुभाष धोटे*

*धोबी समाजाच्या मागणीनुसार शासन निर्णय काढायला भाग पाडू : आमदार सुभाष धोटे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*राजुरा ते कोरपना राष्ट्रीय महामार्ग 353 एका बाजुने पुर्ण चालु करा*    *अन्यता राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करु श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना  यांचा इशारा* 15 June, 2024

*राजुरा ते कोरपना राष्ट्रीय महामार्ग 353 एका बाजुने पुर्ण चालु करा* *अन्यता राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करु श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांचा इशारा*

*राजुरा ते कोरपना राष्ट्रीय महामार्ग 353 एका बाजुने पुर्ण चालु करा* *अन्यता राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करु श्री...

*महसूल व पोलीस विभागाच्या आशीर्वादाने तेलंगणाची रेती महाराष्ट्रात*    *25 ते 30 हायवाने रेती तस्करी  रोज रात्री खेळ चाले* 14 June, 2024

*महसूल व पोलीस विभागाच्या आशीर्वादाने तेलंगणाची रेती महाराष्ट्रात* *25 ते 30 हायवाने रेती तस्करी रोज रात्री खेळ चाले*

*महसूल व पोलीस विभागाच्या आशीर्वादाने तेलंगणाची रेती महाराष्ट्रात* *25 ते 30 हायवाने रेती तस्करी रोज रात्री खेळ चाले* ✍️दिनेश...

सिंधी वाढोणा येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या. 14 June, 2024

सिंधी वाढोणा येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या.

वणी:- मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतील सिंधी वाढोणा येथील ३२ वर्ष इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक...

वणीतील बातम्या