Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / झरी तालुक्यातील कारेगाव...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

झरी तालुक्यातील कारेगाव (पा ) येथील उपसरपंच गोपाल मडावी यांचा गडचांदूर नांदा फाटा येथे सत्कार

झरी तालुक्यातील कारेगाव (पा ) येथील उपसरपंच गोपाल मडावी यांचा गडचांदूर नांदा फाटा येथे सत्कार
ads images

श्री गुरुदेव संस्कार शिबिराचे शिक्षण घेऊन प्रावीन्य मिळाल्या बद्दल सत्कार

झरी :-श्री गुरुदेव प्रचार समिती व बहुउद्देशीय संस्था गडचांदूर व श्री गुरुदेव शेवमंडळाच्या तत्वप्रणालीनुसार श्री गुरुदेव राष्ट्रसंत प्रचार समिती द्वारा संचालित श्री गुरुदेव सुसंस्कृत शिबीर नांदा फाटा द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात श्री गुरुदेव संस्कार शिबिराचे शिक्षण घेऊन प्रावीन्य मिळाल्या बद्दल गोपाल नामदेव मडावी उपसरपंच कारेगाव( पा )यांना शाल व सत्कार मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांचे झरी तालुक्यात सामाजिक समाजसेवा  जे त्यांचे कार्य चालू आहे त्याला नवी स्मुर्ती मिळावी समाजाची सेवा व सामाजिक चळवळ सुरु राहावी यासाठी शिबिराच्या माद्यमातून गडचांदूर संस्था मार्फत गोपाल मडावी उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व महाराष्ट्रातील शिक्षण घेणारी मुले व त्यांचे पाल्य उपस्थित होते समाजाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सतत मी प्रयत्नशील राहील आणि मला नवी दिशा दाखवली त्या बद्दल गोपाल मडावी यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले व जण सेवा हीच ईश्वर सेवा याच तत्वावर जीवन जगण्याचा त्यांनी यावेळी निश्चय केला.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

झरी-जामणीतील बातम्या

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

बापरे! रेशनच्या दुकानात आढळला चक्क प्लास्टिकचा तांदूळ

झरी: तालुक्यातील मांगली येथील रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांना दिलेल्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ आढळून आल्याने...

मांगली येथील वार्ड क्रमांक 2 मधील रहिवासी विजय काकडे यांच्या घरासमोरील रस्ता झाला चिखलमय

झरी: तालुक्यातील ग्रामपंचायत मांगली येथील वार्ड क्रमांक 2 येथील रहिवासी विजय काकडे यांच्या घरासमोरील रस्ता झाला हा...