परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी
वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...
Reg No. MH-36-0010493
वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील निवली येथील ३५ वर्षीय इसमाने काल ९ जुन रोजी रात्री शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
महेंद्र तुकाराम गोवारदिपे ३५ वर्ष रा. निवली. असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे.
महेंद्र यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.
वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...
वणी:वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आल्या नंतर संघटनात्मक बांधणी मध्ये मोठा निर्णय घेण्यात...
चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...
झरी :परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड केली . ही घटना अत्यंत...
*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* ✍️...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...