Home / यवतमाळ-जिल्हा / यवतमाळ शासकीय तंत्रनिकेतनच्या...

यवतमाळ-जिल्हा

यवतमाळ शासकीय तंत्रनिकेतनच्या ५६ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

यवतमाळ शासकीय तंत्रनिकेतनच्या ५६ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड
ads images

सदर निवड प्रक्रियेत सिमेन्स लिमिटेड औरंगाबाद, बजाज ऑटो लिमिटेड पुणे आणि भारत गियर्स लिमिटेड सातारा या कंपन्यांचा समावेश

यवतमाळ दि.11 : विविध नामांकित कंपन्यांमधील नियुक्तीसाठी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये शासकीय तंत्रनिकेतनच्या विविध अभियांत्रिकी शाखेतील ५६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

सदर निवड प्रक्रियेत सिमेन्स लिमिटेड औरंगाबाद, बजाज ऑटो लिमिटेड पुणे आणि भारत गियर्स लिमिटेड सातारा या कंपन्यांचा समावेश आहे. या निवड प्रक्रियेत सर्व प्रथम योग्यता चाचणी व मुलाखत घेण्यात आली.

या शिबीरामध्ये सिमेन्स लिमिटेडला विद्युत अभियांत्रिकीचे ८ विद्यार्थी, यंत्र अभियांत्रिकीचा १ विद्यार्थी निवडले गेले. बजाज ऑटो लिमिटेडमध्ये अणूवि‌द्युत अभियांत्रिकी विभागाने १५ विद्यार्थी, विद्युत अभियांत्रिकीचे ९८ विद्यार्थी व यंत्र अभियांत्रिकीचे ९ विद्यार्थी निवडले गेले. तसेच भारत गियर्स लिमिटेडमध्ये यंत्र अभियांत्रिकीच्यि ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या शिबीराच्या आयोजनाकरिता संस्थेचे प्राचार्य डॉ.आर.पी. मोगरे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण व शिबीराचे अधिकारी पी.एम.जाधव, एस.ये.शिरभाते अधिव्याख्याता विद्युत, जी. आर. भह अधिव्याख्याता यंत्र, एस. एस. कांबळे अधिव्याख्याता अणूविद्युत अभियांत्रिकी व संस्थेतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

शेतीच्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून भरपाई द्या

वणी - गेल्या एका आठवड्यापासून वणी तालुक्यात पाऊस सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसाचा...