Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मोहुर्ली येथे १७ वर्षीय...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या.

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या.
ads images
ads images

वणी: तालुक्यातील मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज  मंगळवार दिनांक१८ जूनला सकाळी उघडकीस आली. या  घटनेने संपूर्ण परिवारावर दुखाचे सावट पसरलेआहे

वैभव संजय एरकडे (१७) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह मोहुर्ली येथे वास्तव्यास होता. त्याचे काका व एक मित्र सकाळी गावालगतच्या नाल्या जवळ गेले असता झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत वैभव आढळून आला. या बाबतची वार्ता गावात पसरली, पोलिसांना कळविण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. पुढील  तपास वणी पोलीस करीत आहेत

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडून पोस्टे राजूरा येथिल फायरींग मधिल हत्याकांडाचे आरोपी ताब्यात. 24 July, 2024

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर कडून पोस्टे राजूरा येथिल फायरींग मधिल हत्याकांडाचे आरोपी ताब्यात.

दि. २३/०७/२०२३ रोजी राजूरा येथे पोलीस स्टेशन हद्दीतील सोमनाथ पूरा वार्ड येथे लल्ली शेरगील रा. सोमनाथ पुरा वार्ड राजूरा,...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत. 24 July, 2024

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू* 23 July, 2024

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू*

*राजुरा येथे अज्ञाता कडून गोळीबार एकाचा जागीच मृत्यू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-राजुरा येथील...

शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार येथील हनुमान मंदिराजवळच घाणीचे साम्राज्य, नगरपरिषदाचे दुर्लक्षामुळे: तालूका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग चंद्रपुर ग्रामिण कांग्रेस कमेटी राजकुमार वर्मा. 23 July, 2024

शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार येथील हनुमान मंदिराजवळच घाणीचे साम्राज्य, नगरपरिषदाचे दुर्लक्षामुळे: तालूका अध्यक्ष अनुसुचित जाती विभाग चंद्रपुर ग्रामिण कांग्रेस कमेटी राजकुमार वर्मा.

चंद्रपुर -जिल्ह्यातील घुग्घुस- तालूक्यात, शालिकरामनगर वार्ड क्रमांक चार च्या हनुमान मंदिर परिसरात घाणीच्या साम्राज्य...

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे 23 July, 2024

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

वणी :मोदी सरकारने त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज (दि.२३) ला सादर केला आहे. अर्थमंत्री...

वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पुरती थांबवा, मनसेची मागणी. 23 July, 2024

वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पुरती थांबवा, मनसेची मागणी.

वणी:- वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पूर्वी थांबवावी याकरिता मनसे वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी आज दिनांक...

वणीतील बातम्या

वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पुरती थांबवा, मनसेची मागणी.

वणी:- वणी शहरात सुरू असलेली अतिक्रमण मोहीम तात्पूर्वी थांबवावी याकरिता मनसे वणी शहर अध्यक्ष शिवराज पेचे यांनी आज दिनांक...

विशालगड वरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर येथे दंगल घडवून दुकानाची तोडफोड करणाऱ्या वर कारवाई करा, मुस्लिम बांधवांची मागणी.

वणी:- कोल्हापूर येथील विशाल गडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर येथे दंगल व घरांची, वाहनाची, दुकानाची तोडफोड करणाऱ्यांवर...

एस.पि.एम शाळेजवळ गतिरोधक बसवा, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांची मागणी.

वणी:- पाण्याची टाकी ते एस.पी.एम.शाळेपर्यंत नगरपरिषदेच्या माध्यमातून नुकताच सिमेंट रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता...