Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वेळाबाई येतील युवकाची...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वेळाबाई येतील युवकाची गळफास घेऊन केली आत्महत्या !

वेळाबाई येतील युवकाची गळफास घेऊन केली आत्महत्या !
ads images

वर्षभरात सात युवकांनी केल्या आत्महत्या !

वेळाबाई: शिरपूर स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या वेळाबाई येतील युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी कुटूंबियाच्या लक्षात आली असता पोलीस पाटील डाहुले यांच्या माहिती सादर वरून पोलीसानी घटना स्थळाचा प्राथमीक पंचनामा करून उत्तर वाहनीस रवानगी केले.दि 23मे रोजी आकाश दशरथ पाचबाई (25)मु. वेळाबाई हा रोजीच्या रात्रौला गावातील एक छोटाखाणी कार्यक्रम करून राहत्या घरी रात्रौला केव्हा आला हे कुटूंबियाना माहित नसल्याचे कारण समोर करून घरातील टीनेच्या शेडला दोरी बांधून आकाशने आपली जीवन यात्रा संपवली, तो आज घडीला पेंडाल व्यवसाय करीत होता तसेच तो इलेक्टेशन असल्याने विधुत वितरण मध्ये काम करण्यासाठी आकाशने विधुत भरती पदा करीता दावेदारी केली असता, वितरण विधुत भरतीच्या मिरिड यादी प्रमाणे आकाशने आपला हेतु साध्य केला होता पण सध्या चालू कोरोना रोगांचे कारण व आरक्षण तिळयात भरती प्रक्रिया रुढावल्याने आकाशला मुकावे लागले असल्याने नराश्य पदरी पडल्याचे कारण तर नसावेना किव्हा युवकात वाळती व्यसना धिनता कारणीभूत ठरत असल्याने सगत तशी पंगत तर कारणीभूत होत असून जीवनातील संघर्ष कायम ठेवण्या आधीच आत्महत्या केली जात आहे.

आकाशने आत्महत्या का केली हे एक कोडे असून, कुटूंबीय सदस्य सकाळी 5-09 जागे झाले असता त्याना आकाश फासी घेऊन दिसला ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असता, तर्क वितर्क लावले जात असून आत्महत्याचे नेमके कारण समोर आले नसून त्याच्या पंच्यात आई, वडील व भाऊ आहे, त्याच्या कडे शेती असून तो सध्या पेंडाल व्यवसाय करीत होता त्याच्या ह्या कृत्याने गावात मात्र मोठे नैराश्य आले होते. वेळाबाई गावात एका वर्षात जवळ पास सात युवकांनी आत्महत्या केल्या असून नेमके कारण व तरूणांना योग्य दिश्या कोण दाखवनार त्यासाठी कोण मसिया समोर यनार या कडे नजरा लागल्या आहे, तर पोलीस शोध घेऊन मरण्याचे कारण काय हे स्पष्ट करतील हे ह्या घटने वरून बोल्या जात आहे.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या