Home / चंद्रपूर - जिल्हा / प्राथमिक आरोग्य केंद्र...

चंद्रपूर - जिल्हा

प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्गुसला एसीसी चांदा सिमेंट वर्क्स तर्फे रुग्णवाहिका

प्राथमिक आरोग्य  केंद्र घुग्गुसला एसीसी चांदा सिमेंट वर्क्स तर्फे रुग्णवाहिका

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे यश

चंद्रपूर : माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एसीसी चांदा सिमेंट वर्क्स यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्गुसला रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे.एसीसी चांदा सिमेंट वर्क्स व्यवस्थापनाने दि. 17 मे रोजी आ. मुनगंटीवार यांना पत्र पाठवून माहिती दिली  आहे.

दि . 4 मे  रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील सर्व उद्योगांच्या प्रतिनिधींसह बैठक घेऊन त्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. उद्योगांनी त्यांच्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले होते .त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसीसी चांदा सिमेंट वर्क्स यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्गुसला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असून  त्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराबद्दल आणि एसीसी कम्पनीच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...