Home / Category / राळेगाव
Category: राळेगाव

ग्राम सभेत अनेक विषयांला देण्यात आली मंजुरी

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे कर्तव्य दक्ष सरपंच उमेश भाऊ गौऊळकार...

विशाल मासूरकर यांचा जळगाव जामोद येथे सत्कार...

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्र...

राळेगाव तालुक्यातील सरई येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी) आज संपूर्ण महाराष्ट्रात पोळा हा सण शेतकरी आणि त्यांचं मेन साधन असलेला बैल...

अतिवृष्टीमुळे युवा शेतकऱ्याची आत्महत्या...

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): यावर्षीच्या शेतीहंगामात यवतमाळ जिल्ह्यात झालेली अतिपाऊस व धगफुटीमुळे...

राळेगाव तालुक्यातील १५०० पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण उद्धवराव गायकवाडरिलायन्स फाउंडेशन व तहसील कार्यालय राळेगाव यांच्या विद्यमाने...

राळेगाव तालुक्यातील १५०० पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप...

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी ): रिलायन्स फाउंडेशन व तहसील कार्यालय राळेगाव यांच्या विद्यमाने झाडगाव,...

*देहदानापेक्षा कोणतेच दान श्रेष्ठ नाही,-अँड वामनराव चटप*

वडकी(राळेगाव ): दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे (वर्धा)...

देहदानापेक्षा कोणतेच दान श्रेष्ठ नाही,-अँड वामनराव चटप

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी):दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय...

प्रभागाच्या विकासाकरिता खा. भावना गवळी यांना आदर्श मंडळाचे निवेदन

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक १५ मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याचे सुशोभीकरण व...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिनानिमित्त सावरखेडा येथे भव्य रॅलीचे आयोजनआयोजन

भारतीय वार्ता : आज दिनांक 13/08/2022 ला स्व. खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा, शांता देवी माध्यमिक...

यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेला वडकी येथून सुरुवात

प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...

जागतिक आदिवासी दिन साजरा...

प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी):क्रांतीविर बाबूराव शेडमाके जन्म उत्सव समिती राळेगांवच्या वतीने जागतिक...

स्व.मोहित राजेंद्र झोटींग यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोग निदान, उपचार व रक्तदान शिबीर

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय...

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत वुमेन्स विथ विंग कार्यक्रमात ब्युटी किट चे गिफ्ट वाटप करण्यात आले...

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत वूमेन विंग कार्यक्रमाच्या निमित्ताने...

वाढती महागाई, बेरोजगारी, अग्नीपथ विरोधात राळेगाव येथे काँग्रेसचे जेल भरो आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रविण गायकवाड: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या निर्देशानुसार...

दुर्गम भागातील वरध येथील आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील प्रा. आ. केद्र वरध उपकेंद्र पळसकुड येथे ७५वा आझादी...

सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा ।। गुरुदेव सेवा मंडळाचे निवेदन...!

प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): शेतकरी हा या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे व देशाच्या आर्थिक विकासाचा...

विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे भेट

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी मुळे गावातील...

जिल्हा परिषद तीन गटाचं आरक्षण सर्व इच्छुक जाम खुश

प्रवीण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी): विशेष राजकीय विश्लेषण.... तालुका राळेगांव मधील तीन जिल्हा परिषद गटाचे आरक्षण...

जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करुन, विलंब न करता शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी.*

भारतीय वार्ता :राळेगाव प्रतिनिधी 27 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्याचे सरकारने...

तहसीलदार डॉ. कानडजे यांची वरूड गावाला भेट, पुरग्रस्त भागाची केली पाहणी

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून यवतमाळ...

शहरातील रस्ते झाले चिखलमय शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्याची ही दुर्दशा ।। नगरपंचायत चे दुर्लक्ष

प्रवीण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): सततच्या पावसामुळे शहरातील रस्त्याची दैननिय अवस्था झाली असून शहरातील रस्ते...

खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेवर तात्काळ शिक्षक भरती करा

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेमध्ये १ ते ४...

मानुसकीचा धर्म जागणाऱ्या रूग्ण सेवक रितेश भरूट यांचा अनेक चाहत्यांनी केला वाढदिवसानिमित्त सत्कार

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): यवतमाळ येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व तथा युवक काँग्रेसचे माजी जिल्हा...

श्री लखाजी महाराज विद्यालयाने पुरप्रस्तांना मदत करून दाखविला मानुसकिचा धर्म,104 परिवाराला ब्लॅंकेटचे केले वाटप

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून या...

सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत घ्यावी ।। राळेगाव तालुका पत्रकार संघ

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

पत्रकारांना धमकी देणाऱ्या नायब तहसिलदारावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): लोकशाही च्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा अनेक घटना पुढे येत आहे...

सततच्या पावसामुळे वरध येथे शेतातील विहीर खाली...

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील वरध येथे सततच्या पावसामुळे वरद येथील शेतकरी ज्ञानेश्वर...

मयंक टापरे याची नवोदय साठी निवड ।। सैनिक शाळा प्रवेश परिक्षेतही अव्वल

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): वडकी येथील सुप्रसिद्ध डॉ पंकज टापरे यांचा मुलगा, सेंट जॉन्स स्कूल हिंगणघाट...

राळेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी व घरे पडलेल्या जनतेला तात्काळ आर्थिक मदत द्या

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): चार ते पाच दिवसापासुन राळेगाव तालुक्यात मुसळधार पाउस सुरु आहे तालुक्यात...