Home / Category / राळेगाव
Category: राळेगाव

जनतेला न्याय देण्याकरिता शिवसेना राळेगाव तर्फे निवेदन..!

राळेगाव (तालुका प्रतिनिधी) : शिवसेना राळेगाव यांच्या वतीने उपविभागिय अधिकारी तथा प्रशासक न . पं . राळेगाव शैलेशजी...

जनतेला न्याय देण्याकरिता शिवसेना राळेगाव  तर्फे निवेदन

प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): शिवसेना राळेगाव यांच्या वतीने उपविभागिय अधिकारी तथा प्रशासक न. पं. राळेगाव शैलेशजी काळे...

तालुका शिक्षक संघटना समन्वय महासंघ यांच्या वतीने शिक्षक समस्यांचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर

प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने एकत्रित येऊन महासंघ स्थापन करून शिक्षकांच्या...

राळेगांवात कापसाला सात हजार दोनशे एक रुपये प्रतिक्विंटल भाव

प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): आज राळेगांवात कापसाला सात हजार दोनशे एक रुपये प्रतिक्विंटल भाव भाव मिळाल्याने समाधान...

आदर्श दुर्गोत्सव मंडळ येथे लसीकरण शिबिर संपन्न

प्रविण गायकवाड(राळेगाव प्रतिनिधी): आदर्श दुर्गोत्सव मंडळ राळेगाव द्वारे नवरात्र उत्सवादरम्यान आयोजीत कोरोना लसीकरण...

कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते विकासकामांच्या लोकार्पणाचा तसेच भूमिपूजनाचा धडाका

प्रविण गायकवाड (राळेगाव प्रतिनिधी): हिंगणघाट-समुद्रपुर विधानसभा क्षेत्रातील कांढळी सर्कल तसेच वाशी (कोरा) सर्कल...

वि ही प व बजरंग दल यांच्या वतीने निषेध 

प्रविण गायकवाड (राळेगाव प्रतिनिधी): काल दिनांक 9 10 2021रोजी रावेरी पॉईंट येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी...

निलेश पिंपरे यांची राळेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड

प्रविण गायकवाड (राळेगाव प्रतिनिधी): दिनांक 10 ऑक्टोबरला सावरखेड येथे जिल्ह्यातील आदिम जमात शामादादा कोलाम संघटनेचे...

कळंब तालुक्यातील २०२० चे विमा रक्कम अद्याप जमा झाली नाही -वसंत पुरके (माजी शिक्षक मंत्री)

प्रविण गायकवाड (राळेगाव प्रतिनिधी): २०२०च्या हंगामात सतत पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुसकाणझाले होते,...

राळेगाव येथे रास्ता रोको आंदोलन, यशस्वी !

प्रविण गायकवाड (राळेगाव प्रतिनिधी): उत्तरप्रदेशातील लखीमपुर खीरी येथे शेतकरी आंदोलनाला दहशतीने चिरडून टाकणाऱ्या...

ओल्या कापसाला राळेगांवात मिळाला पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव..! सहाशे क्विंटल कापूस खरेदी.

राळेगाव तालुका (प्रतिनिधी) : संपूर्ण सप्टेंबर महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने वेचणी स आलेला कापूस ओला गच्च झाल्याने,वाळविण्यासाठी...

संभाव्य निवडणूका समोर, खूप उलथापालथ होण्याचे संकेत..!

राळेगाव (तालुका प्रतिनिधी): नवीन सन् २०२२ या वर्षांत जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगर पंचायत राळेगांव च्या निवडणूका होण्याचे...

भिवापूर येथील माजी सरपंच माधव कुडमते यांचा मनसे राज्य उपाध्यक्ष 'अतुल वांदिले' यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश..!

राळेगाव (तालुका प्रतिनिधी): हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर येथील माजी सरपंच माधवराव कुडमते यांच्या सोबत गांगापुर...

खैरी येथे शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्री किशोरभाऊ तिवारी यांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सांत्वनपर भेट..!

राळेगाव (तालुका प्रतिनिधी) : दि 9 ऑक्टोंबर शनिवारी रोजी राळेगाव तालुक्यातील खैरी येथे शेतकरी स्वावलंबन मिशनचे...

आदिवासी समाजामध्ये परिवर्तनाची उर्मी असून समाजात विचार परिवर्तन काळाची गरज आहे

प्रविन गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): शौर्य आणि पराक्रमाची राणी दुर्गावती यांची ४९७ वी जयंती दिं ५ ऑक्टोबर...

राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेसाठी ऋतिक आत्राम यांची निवड

प्रविण गायकवाड (तालुका प्रतिनिधी): तेलंगणा येथे राष्ट्रीय सब ज्युनियर मुलांच्या हँडबॉल स्पर्धेत दि. 7 ते 10 ऑक्टोबर...

जळका येथे मनसे शाखा फलकाचे अनावरण

राळेगाव:यवतमाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा फलक अनावरण सोहळा जळका येथे पार पडला. मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब...

 पिकविम्याचे क्लेम दाखल करावे   

राळेगाव तालुका प्रतिनिधी: तालुक्यातील हो पिक विमा गावातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी तहसीलदार रवींद्र कानडजे...

राळेगांव तालुका ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष पदी राजूभाऊ रोहणकर ,उपाध्यक्ष म्हणून जानरावभाऊ गिरी, बाळूभाऊ धुमाळ यांची निवड.

राळेगाव (प्रतिनिधी): राळेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटना नई...

राळेगाव तालुक्यामध्ये निवेदनाची खैरात, शेतकरी मात्र अजूनही चिंताग्रस्त, सरकार मायबाप लक्ष देतील का..!

राळेगाव (तालुका प्रतिनिधी): एकीकडे प्रचंड नैसर्गिक आपत्ती असताना दुसरीकडे शेतकरी मात्र कुणाच्या आशेवर जगवा...

कवठा शिवारात बैलावर वाघाचा हल्ला

राळेगाव तालुका प्रतिनिधी: पाटणबोरी येथून चार किलोमीटर अंतरावर कवठा येथील शेतकरी प्रमोद सातघरे यांच्या शेतात चरत...

पीक विमा कंपनी कडे ७२ तासात नोंद करणं गरजेचं..! 

राळेगांव (तालुका प्रतिनिधी ): सन्माननीय सभासद ग्राम विविध कार्यकारी संस्था राळेगाव, यांना नम्र पणे सुचित करण्यात येते...

शेतकरी, शेतमजूरानों आणि तरुण युवकांनो स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात सहभागी व्हा- ॲड मा.वामनराव चटप

राळेगाव (तालुका प्रतिनिधी): विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ आणि तालुका पदाधिकारी कार्यकर्ता शेतकरी, युवा, तरुणांची...

राळेगाव तहसील कार्यालयासमोर ग्रामरोजगार सेवकांचे प्रमुख मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण..!

राळेगाव (तालुका प्रतिनिधी ):महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती तालुका राळेगाव जि.यवतमाळ यांचे...

प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल डिजिटल स्वाक्षरीचा भुमी अभिलेख..!

राळेगाव (तालुका प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य प्रत्येक शेतकरी खातेदाराला त्याचा सातबारा डिजिटल...

डिजिटल साहित्य वितरण व प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन..!

राळेगाव(तालुका प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्था निधी सन 2020-2021 अंतर्गत पंचायत समिती क्षेत्रातील 21 शाळांना शालेपयोगी...

१ आक्टोंबर ला बाभुळगाव येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती ची कार्यकर्ता बैठक - जिल्हा अध्यक्ष कृष्णा भोंगाडे.

प्रविण गायकवाड(राळेगाव तालुका प्रतिनिधी): राळेगाव विदर्भ राज्य आंदोलन समिती बाभुळगाव येथे कार्यकर्ता बैठकीचे आयोजन...