Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *मा.आमदार,लोकनेते.विजयभाऊ...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*मा.आमदार,लोकनेते.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून सावली येथील अपघातात पाय गमावलेल्या युवकास आर्थिक मदत*

*मा.आमदार,लोकनेते.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून सावली येथील अपघातात पाय गमावलेल्या युवकास आर्थिक मदत*

*मा.आमदार,लोकनेते.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून सावली येथील अपघातात पाय गमावलेल्या युवकास आर्थिक मदत*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर/सावली:-२० मे २०२३सावली शहरातील वॉर्ड क्र.१७, सावली तुकूम/ तीन कवाडी येथील श्री.रोशन दशरथ कत्तुलवार वय २८ वर्षे हा युवक घरातील कमवता व्यक्ती आहे. वडील खूप गरीब घरचे असून घरची आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची आहे. त्यामुळे मिडेल ते काम करून रोशन घरखर्च चालवत असे, मागील ६ महिन्यापुर्वी धान चुरणी सुरु असताना रोशन कत्तुरवार याचा पाय थ्रेशर मशीन मध्ये अडकून पाय तुटला,कमावत्या व्यक्तीवर दुःखाचे संकट कोसल्याने उदरनिर्वाहा प्रश्न निर्माण झाला.

या घटनेमुळे सावली शहरात हळहळ सुरु झाली, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी, सदर घटनेचे गांभीर्य समजून राज्याचे माजी मंत्री व लोकनेते, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना तात्काळ संपर्क करून श्री.रोशन दशरथ कत्तुलवार यांना पुढील उपचारासाठी व छोटा मोठा धंदा करून उदरनिर्वाह करण्यासाठी मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत पाठवली.सदर मदत सावली नं.प.च्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे यांनी रोशन कत्तुरवार यांना  प्रदान केली.

यावेळी कत्तुरवार कुटुंबियांनी मा.आमदार.विजयभाऊ वडेट्टीवार, यांचे मनापासून आभार व्यक्त करताना  कुटुंबियांचे अश्रू अनावर आले होते," भाऊ, देवदूता सारखे संकटावेळी धावून आलेत,असे प्रतिपादन रोशनचे वडील दशरथ कत्तुरवार यांनी प्रतिपादन केले.यावेळी नगरसेवक व काँग्रेस सावली शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, नगरसेवक प्रफुल वाळके, सचिन सांगिडवार,नगरसेविका साधना वाढई, वॉर्ड क्र.१७ च्या नगरसेविका सौ.अंजली देवगडे, पल्लवी ताटकोंडावार,ज्योती गेडाम तसेच काँग्रेस जनसंपर्क कार्यालय व सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कमलेश गेडाम आदी गावकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...