Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली : - तालुका काँग्रेस कमिटी,सावली तर्फे सशक्त बूथ मिशन अंतर्गत कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार यांच्या मुख्य उपस्थित मध्ये आयोजित करण्यात आला होता.इंडिया आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाचे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी उभे असलेले लोकप्रिय उमेदवार मा.डॉ.नामदेवरावजी किरसान साहेब यांच्या समर्थनात इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जणसंवाद बैठक संपन्न झाली सावली तालुक्यातील हरांबा, कढोली, डोनाळा या नंतर कार्यकर्ता बैठकीचा दुसरा टप्पा आज तालुक्यातील अनुक्रमे रयतवारी, गवारला,जांब बुज व मोखाळा येथे पार पडला. यावेळी तालुक्यातील नागरिकांत सकारात्मक ऊर्जा बघायला मिळाली.केंद्रातील मोदी सरकार हे हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवत असून,मोठ्या प्रमाणात देशात गॅस सिलेंडर,पेट्रोल डीझेल तसेच जीवनाश्यक वस्तुवरील वाढते भाववाढ बेरोजगारीचे प्रमाण याबद्दल मा.दिनेश पाटील चिटणुरवार यांनी कार्यकर्ता व नागरिकांना संबोधित केले व देशात काँग्रेस का महत्वाची आहे याचे महत्व पटवून सांगितले.या प्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.निखिल सुरमवार,व्याहाड खुर्दचे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच मा.केशव भरडकर.जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता मा.अनिल म्हशाखेत्री,आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच मा.बबन सोनटक्के,मा.हिवराज तिवाडे,मा.उत्तम जुमनाके,जांब बुजचे उपसरपंच मा.शामंत गायकवाड,मा.संजय पाल आदींचे या कार्यकर्ता बैठकीला संपन्न करण्याकरिता विशेष सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल 23 October, 2024

नागपुरात प्रहारला भगदाड, उपजिल्हाप्रमुख मनसेत दाखल

वणी :विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय घडामोडीला वेग आला. यातच आज प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत जिल्हा उप प्रमुख...

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

सावलीतील बातम्या

*सावली तालुक्यात १७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन* *विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश - अंतर्गत रस्ते, सामजिक सभागृहांचा समावेश*

*सावली तालुक्यात १७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन* *विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश - अंतर्गत...

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने*

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली :- सावली तालुक्यामध्ये...