Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *राज्याचे माजी मंत्री...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे भान्सी येथील २ व निलसनी पेठगांव येथील १ कॅन्सरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत* *ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे जनसामान्य व्यक्तीपर्यंत पोचणारे लोकनेते-किशोर कारडे,अध्यक्ष, सावली तालुका युवक काँग्रेस कमिटी*

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे भान्सी येथील २ व  निलसनी पेठगांव येथील १ कॅन्सरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत*  *ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे जनसामान्य व्यक्तीपर्यंत पोचणारे लोकनेते-किशोर कारडे,अध्यक्ष, सावली तालुका युवक काँग्रेस कमिटी*

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे भान्सी येथील २ व  निलसनी पेठगांव येथील १ कॅन्सरग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत*

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे जनसामान्य व्यक्तीपर्यंत पोचणारे लोकनेते-किशोर कारडे,अध्यक्ष, सावली तालुका युवक काँग्रेस कमिटी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- दि. २०/५ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे जनसामान्य व्यक्तीपर्यंत पोचणारे लोकनेते आहेत, प्रसंगावधान लोकांना वेळोवेळी शक्य पडेल तेवढा आधार, आज पर्यंत अनेक राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांनी समाजकारणात तेवढा रस घेऊन कार्य केली नाहीत पण जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा माणून माजी मंत्री,विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार हे कॅन्सरग्रस्त,गरीब लोकांना आर्थिक मदत करतात.ते बाकीच्या राजकारण्यापेक्षा सामाजिक कार्यातील मानबिंदू ठरले आहेत. आजतागायत त्यांनी तालुक्यातीलच नाहीतर चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील कित्येक लोकांना सढळ हाताने समोर येऊन मदत केली.

सावली तालुक्यातील भान्सी येथे २निलसनी पेठगाव येथे १ एकूण ३ लोकांना आर्थिक मदत देण्यात आली.पंकज दिवाकर अलाम व फुलाबाई बंडू मडावी रा.भान्सी व तसेच कमल श्रीरंग अलाम रा.निलसनी पेठगाव हे ३ ही कॅन्सरग्रस्त रुग्ण घरातील कमवते व्यक्ती, गरीब व भूमिहीन शेतमजूर,बारा महिने अहोरात्र मिडेल ते काम करून घर चालवत होते, घरी लहान मुले असताना ते कॅन्सर या मोठया आजाराने ग्रस्त झाले. घरची परिस्थिती बेताची असून घरातील कमवत्या कुटुंब प्रमुखावर उपासमारीची वेळ आली,पुढील उपचारकरिता मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितिन गोहणे यांना मिळाली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुकाध्यक्ष नितिन गोहने यांनी तात्काळ माजी मंत्री,व विद्यमान आमदार लोकनेते श्री.विजयभाऊ वडेट्टिवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत वरील लोकांना मिळवून दिली.मदत देताना युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, माजी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष आशिष मनबतुलवार,  व्याहाड बुज येथिल युवा नेते तथा पत्रकार अनिल गुरुनुले, भान्सी-नि.पेठगांवचे माजी उपसरपंच ज्ञानदेव बारसागडे, कापसिचे काँग्रेस कार्यकर्ते दिवाकर काचीनवार, अरुण सावकार येरमलवार,रवींद्र गुंटीवार सदस्य ग्राम.नि. पेडगाव,काशिनाथ भोयर,सीताराम भोयर,श्रीरंग मडावी,दिलीप कुळमेथे,अरुण टेपल्लवार ,कार्यकर्ते तसेच गावाकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...