Home / चंद्रपूर - जिल्हा / *पेसा अनुसूचित ग्रामपंचायत...

चंद्रपूर - जिल्हा

*पेसा अनुसूचित ग्रामपंचायत परसोडा* *Rccpl कंपनीचे लिज क्षेत्रात,अवैध जमीन खरेदीबाबत, सीबीआय चौकशी साठी* *मा.राष्ट्रपती सचिवालय कडून जिल्हाधिकारी चंद्रपूर ला पत्र*

*पेसा अनुसूचित ग्रामपंचायत परसोडा*    *Rccpl कंपनीचे लिज क्षेत्रात,अवैध जमीन खरेदीबाबत, सीबीआय चौकशी साठी*    *मा.राष्ट्रपती सचिवालय कडून जिल्हाधिकारी चंद्रपूर ला पत्र*

*पेसा अनुसूचित ग्रामपंचायत परसोडा*

 

*Rccpl कंपनीचे लिज क्षेत्रात,अवैध जमीन खरेदीबाबत, सीबीआय चौकशी साठी*

 

मा.राष्ट्रपती सचिवालय कडून जिल्हाधिकारी चंद्रपूर ला पत्र

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-मा. राष्ट्रपती द्रोपदी जी मुर्मू ह्यांचे राष्ट्रपती सचिवालय कडून दि.22/05/2023 ला , Rccpl मुकूटबन सिमेंट कंपनी,परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्र, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर , प्रकल्पग्रस्त  संबंधित चौकशी करून कारवाई करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर, ह्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्रात कंपनी ने मागिल तिन वर्षांपासून,पेसा अनुसूचित क्षेत्रात larr act 2013 लागू न करता,दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी करून शेतकरीचे आर्थिक लूट करत, त्यांच्या पाल्यांना मिळणारे रोजगार काढून घेण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. ह्या संदर्भात मागिल दोन वर्षांपासून विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हा प्रशासन चंद्रपूर ह्यांना आंदोलन करून अनेक निवेदन देण्यात आले होते, परंतु जिल्हा प्रशासन ने ह्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे, ह्या विषयावर अरूण मैदमवार परसोडा ग्रामपंचायत कृती समिती सदस्य व प्रकल्प ग्रस्त शेतकरी ने महामहीम राष्ट्रपती जी ना पत्र व्यवहार करून ह्या विषयावर सिबीआय चौकशी व कार्यवाही ची मागणी केली होती. ह्या आँनलाईन पत्राचे दखल घेत राष्ट्रपती सचिवालय कडून दि.22/05/2023 ला मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांना चौकशी व कार्यवाही साठी पाठविले आहे. लिज क्षेत्रातील प्रकल्प ग्रस्त शेतकरी,परसोडा लिज क्षेत्रात जमीन अधिग्रहण कायदा लागू करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची चौकशी व कार्यवाही होताना दिसत नाही, पेसा अनुसूचित क्षेत्रात नियमानुसार वर्ष 2020 मध्ये च जमीन अधिग्रहण कायदा लागू करने आवश्यक होते परंतु जाणुन बुजुन हे लागू न करता कंपनी ने दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी केली आहे व त्या वर खनन प्रकिया सुरू केली आहे, जिल्हा प्रशासन ला अनेक निवेदन देण्यात आले तरी कार्यवाही झाली नाही.तरी आता मा. राष्ट्रपती सचिवालय चे पत्राचे दखल घेऊन जिल्हा प्रशासनने ह्या विषयावर शीघ्र गतीने चौकशी करून कंपनी वर कारवाई करण्यात यावी.व लिज क्षेत्रात जमीन अधिग्रहण कायदा लागू करण्यात यावे. कंपनीने पेसा अनुसूचित ग्रामपंचायत ने दिलेल्या नियम अटी शर्ती चा उल्लंघन केले आहे, ह्या विषयावर कार्यवाही करण्यात यावी, अशी सर्व परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्रातील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...