Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *राज्याचे माजी मंत्री...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते सावली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार* *कार्यक्रमाप्रसंगी खासदार मा.बाळूभाऊ धानोरकर यांना मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे त्यांचा आठवणींना उजाळा व विनम्र अभिवादन करण्यात आले*

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते सावली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी,  जेष्ठ नागरिक व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार*    *कार्यक्रमाप्रसंगी खासदार मा.बाळूभाऊ धानोरकर यांना मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे त्यांचा आठवणींना उजाळा व विनम्र अभिवादन करण्यात आले*

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते सावली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी,  जेष्ठ नागरिक व नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार*

 

कार्यक्रमाप्रसंगी खासदार मा.बाळूभाऊ धानोरकर यांना मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे त्यांचा आठवणींना उजाळा व विनम्र अभिवादन करण्यात आले

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- सावली तालुका युवक काँग्रेस व सावली शहर युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने काल  सावली तालुक्यातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व नवनियुक्त सावली तालुका काँग्रेस व सावली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.      

सदर कार्यक्रमाचे उदघाटक राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार, कार्यक्रमाचे सहउदघाटक, माजी नगराध्यक्ष गडचिरोली अँड.रामभाऊ मेश्राम, अध्यक्षस्थानी माजी बांधकाम सभापती जि.प. मा.दिनेश पाटील चिटणुरवार तर प्रमुख उपस्थिती म्हणून युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मा.दिवाकर भांडेकर, माजी सभापती प.स.सावली मा.विजय कोरेवार, सावली तालुका काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष नितीनजी गोहणे, तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यलवार, तसेच शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी, नगर पंचायत सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी, उपाध्यक्ष ब्रम्हपुरी विधानसभा युवक काँग्रेस मा.नितीन दुवावार, नवनियुक्त युवक तालुकाध्यक्ष किशोर कारडे व शहराध्यक्ष अमरदीप कोनपत्तीवार उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्रातील एकमेव खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांना मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे त्यांचा आठवणींना उजाळा व विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच नवनियुक्त युवक तालुकाध्यक्ष किशोर कारडे व शहराध्यक्ष अमरदीप कोनपत्तीवार यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सावली शहरातील ६५ वर्षावरील जेष्ठ कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. देशातील सद्य स्तिथितील परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना राज्याचे माजी मंत्री व आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सत्तांतराचि गरज असल्याचे सांगितले,देशातील स्त्रियांचे महत्व कमी केल्या जात आहे. वाढती बेरोजगारी, महागाई याचे परिणाम गंभीर आहेत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना ते म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो हे प्राशान करेल तो गुरगुर्ल्याशिवाय राहणार नाही, विद्यार्थ्यांनी खूप नामवंत व्हावे आई वडील व गुरूंचे नाव उंचवावे व त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...