Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *राज्याचे माजी मंत्री...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून मोबाईल भेट.* *सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी दिले पक्या मैत्रीचे जिवंत उदाहरण, तालुक्यातून या कार्याचे सर्वत्र कौतुक*

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून मोबाईल भेट.*    *सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी दिले पक्या मैत्रीचे जिवंत उदाहरण, तालुक्यातून या कार्याचे सर्वत्र कौतुक*

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून मोबाईल भेट.*

 

सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी दिले पक्या मैत्रीचे जिवंत उदाहरण, तालुक्यातून या कार्याचे सर्वत्र कौतुक

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- दिनांक२९ जून २०२३

 माननीय माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांना एक मोबाईल भेट दिला.सदर मोबाईल तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे यांनी आपली मैत्री जपत हिरापूर गावचे उपसरपंच शरद कन्नाके यांचे कडे मोबाईल नसल्यामुळे त्यांना भेट दिला.

शरद कन्नाके हे हिरापूर येथे आदिवासी समाजाचे नेतृत्व करतात,होतकरु व हुशार ,समाज कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात,अशी त्यांची गावात ख्याती आहे.परंतु आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याने आजच्या विज्ञान -तंत्रज्ञानाच्या युगात त्यांच्याकडे परिस्थितीमुळे मोबाईल नसल्याने त्यांना खूप कामाना मुकावे लागत होते.परंतु

मा.आमदार.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिलेला फोन  सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी आपल्याकडे एक फोन असताना गरजू मित्राला मदत करण्याच्या दृष्टीने मित्राला सप्रेम भेट दिला. मैत्रीचे जिवंत उदाहरण देत, जाती पाती, गरीब-श्रीमंती या भेदापेक्षा मैत्री काय असते हे आपल्या कृत्यातून दाखवून दिले.सावली   तालुक्यात या कार्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.मोबाईल भेट देताना सावली तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे, बोथलीचे उपसरपंच नरेश पाटील गड्डमवार, तंटामुक्ती अध्यक्ष कालिदास मेश्राम, श्यामसुंदर उईके, धनराज भडके बोथली, मंगेश गेडेकर उपस्थित होते

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...