Home / चंद्रपूर - जिल्हा / *पोकरा योजनेत चंद्रपूरचा...

चंद्रपूर - जिल्हा

*पोकरा योजनेत चंद्रपूरचा समावेश* *मंत्री मंडळाचा निर्णय प्रयत्नाला यश*

*पोकरा योजनेत चंद्रपूरचा समावेश*    *मंत्री मंडळाचा निर्णय प्रयत्नाला यश*

*पोकरा योजनेत चंद्रपूरचा समावेश*

 

मंत्री मंडळाचा निर्णय प्रयत्नाला यश

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

चंद्रपूर:-नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात होते मात्र चंद्रपूर जिल्ह्यात सुध्दा शेतकरी आत्महत्याचा आकडा सतत फुगत असताना विदर्भातील काही जिल्हे या योजनेत वगळण्यात आले होते जनसत्याग्रह संघटनेचे सय्यद आबिद अली यांनी हिवाळी अधिवेशन काळात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार कृषी मंत्री अब्दुल सतार याना पोकरा योजनेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करून शेतकऱ्यावरील अन्याय दूर करा  अशी मागणी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे सतत पाठपुरावा करीत विकासपुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून अखेर पोकराच्या दुसऱ्या टप्यात नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या मंत्री मंडळ बैठकीत दि. २८ ला चंद्रपूर सह नागपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया या जिल्ह्याचा समावेश करून शेतकऱ्याला न्याय दिला दुसऱ्या टप्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने ६ हजार कोटी रु.खर्चातून दुसऱ्या टप्यातील जिल्ह्याच्या शेतकऱ्याचे सिंचन उत्पादन व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे कृषी विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून विदर्भ मराठवाड्याच्या शेतीच्या विकासाला गती येईल मंत्री मंडळाने या भागास व आदिवासी भागास संधी दिल्या बद्दल मंत्रीमंडळ मान्यवर मंत्र्याचे  आभार व्यक्त करीत शेतकऱ्यानमध्ये निर्णयाचा उत्साह संचारला आहे या निर्णयामुळे शेती सलग्न जोडव्यवसाय सिंचन आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध होऊन कर्ज बाजारी शेतकऱ्याना आत्महत्या सारखे निर्णयावर या उपक्रमातून प्रतिबंध व शेती विकासाला चालना मिळेल अशा विश्वास व्यक्त केल्या जात आहे तसेच मानव विकास मिशन योजनेत कोरपना ह्या आदिवासी मागास भागाचा समावेश व्हावा अशी मागणी सतत होत आहे.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...