Home / चंद्रपूर - जिल्हा / *नंदू भाऊ गट्टूवार राष्ट्रीय...

चंद्रपूर - जिल्हा

*नंदू भाऊ गट्टूवार राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख पदी नियुक्ती*

*नंदू भाऊ गट्टूवार राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख पदी नियुक्ती*

*नंदू भाऊ गट्टूवार राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख पदी नियुक्ती*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:- अतंरराष्ट्रीय हिदुं परीषदेची अखिल भारतीय बैठक पटणा ( बिहार) 1,2 जुलै सपन्न झाली या बैठकीत नदुं गटुवार याची विदर्भ प्रांताचा वतीने सर्वसहमती ने ठराव पारीत करून नदुं गटुवार याना  "राष्ट्रीय बजरगं दल"विदर्भ प्रांत सपंर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली     अतंरराष्ट्रीय हिदुं परीषद सस्थांपक अध्यक्ष  हिदुंह्दयसम्राट डाॅ.प्रविणभाई तोगडीया,  व किशोरजी दिकोडंवार अतंरराष्ट्रीय हिदुं परीषद महाराष्ट्र प्रदेश महामत्रीं याचां मार्गदर्शाना खाली

नंदू भाऊ गट्टूवार हे अनेक दिवसा पासून राष्ट्रीय बजरंग दलच्या माध्यमातून हिंदूवादी लोकांना एकत्र करून संघटना बडकट करण्याच्या प्रयत्न करत असून मागील काळात त्यांनी जनहिताचे प्रश्न उचलून ते मार्गी लावले युवक युवती मोठ्या संख्येने त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील गावा गावात काम करतात ह्या सर्व कार्याला बघून पुन्हा त्यांच्या वर विश्वास दाखवत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाने त्यांची विदर्भ प्रांत संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली आहे या प्रसंगी नंदू भाऊ गट्टूवार यांनी संघटनेत काम करणाऱ्यां सर्व वरिष्ठपदाधिकारी यांनी आभार मानले आणि सांगितले की येणाऱ्या काळात संघटना विदर्भातील सर्व  जिल्हा शहर तालुका गाव प्रभाग वार्ड पर्यंत पोहचवण्याच्या प्रयत्न करेल व युवक युवती कामगार शेतकरी कष्टकरी यांचे प्रश्न मार्गीलावण्यासाठी लढा देत राहू असे नंदू भाऊ गट्टूवार म्हणाले

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...