Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / माझा-गाव-माझी-शाळा-अभियान...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

माझा-गाव-माझी-शाळा-अभियान अंतर्गत

माझा-गाव-माझी-शाळा-अभियान अंतर्गत

 

विसापूर:

दिनांक 4/06/2023 मंगळवार रोजी चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तहसील  *विसापूर* गाव-मधील जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल (वस्ती) विभाग इथे *शाळापूर्व तयारी मेडावा आयोजित* केले होते त्यामध्ये पहिला वर्गातील प्रवेश झालेले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच *रिबीन कापून????* मेळाव्याची सुरुवात करून *जिल्हा परिषद प्राथमिक स्कूल विसापूर इथे* विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून *विद्यार्थ्यांची उंची* व खेळ साहित्य,  मनोरंजन वाळवून शिक्षणाचे एक *पहली वर्गाच्या सुरुवातीला ऊर्जा निर्माण करण्यात आले* त्याप्रसंगी शिक्षक-वर्ग *शाळा समितीचे व अध्यक्ष अमोल भाऊ खनके, महेश भाऊ तुरानकर,प्रितम पाटणकर वस्ती विभाग मधील अंगणवाडी सेविका उपस्थित होत*????

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही. 07 October, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन*    *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार* 07 October, 2024

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार*

*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार* ✍️दिनेश...

दिव्यांग व्यक्तीला विजय चोरडिया यांचेकडून तीन चाकी सायकल भेट. 06 October, 2024

दिव्यांग व्यक्तीला विजय चोरडिया यांचेकडून तीन चाकी सायकल भेट.

वणी :- भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश. 06 October, 2024

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...

बेलोरा चेक पोस्ट राज्यमार्गा वरील वेकोलीची अवैध पार्किंग हटवा, विजय पिदुरकर यांची मागणी. 06 October, 2024

बेलोरा चेक पोस्ट राज्यमार्गा वरील वेकोलीची अवैध पार्किंग हटवा, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी ते घुग्गुस चंद्रपूर हा राज्य मार्ग वर्दळीचा आहे.या रस्त्यावर वर्धा नदी लगत बेलोरा चेक पोस्टयेथे वेकोलीची...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*  06 October, 2024

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...