Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *वाहून गेलेल्या त्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*वाहून गेलेल्या त्या तीन मुलांचे मृतदेह सापडले* *मृतक कुटुंबीयांची भेट घेऊन आमदार सुभाष धोटेंनी केले सांत्वन*

*वाहून गेलेल्या त्या तीन मुलांचे मृतदेह सापडले*    *मृतक कुटुंबीयांची भेट घेऊन आमदार सुभाष धोटेंनी केले सांत्वन*
ads images

*वाहून गेलेल्या त्या तीन मुलांचे मृतदेह सापडले*

 

मृतक कुटुंबीयांची भेट घेऊन आमदार सुभाष धोटेंनी केले सांत्वन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिंपरी:- खेकडे पकडण्याचा विद्यार्थ्यांचा बेत त्यांच्या जीवावर बेतल अशी साधी कल्पना नसलेले विद्यार्थी शनिवारी सकाळची शाळा संपल्यानंतर तोहंगाव येथील शिंदी घाटावर वर्धा नदीच्या पात्रात खेकळे पकडायला व पाण्यात मौज-मस्ती करीत असताना तीन मुले वाहून गेल्याची दुदैवी घटना गोंडपिपरी तालुक्यात तोहंगाव येथे दि.(८) शनिवारी दुपारी एक वाजता दरम्यान घडली होती.अंधार पडल्याने अपूर्ण राहिलेली शोधमोहीम ला आज मोठे यश येऊन तिन्ही मृतदेह सापडल्याने  त्यांना पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त करून कुटुंबियाने,गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

     कालपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेला अखेर आज यश आले. वाहून गेलेल्यापैकी प्रतिक नेताजी जुनघरे या मुलाचा मृतदेह सकाळी ६ वाजता सापडला, सोनल सुरेश रायपुरे याचा मृतदेह ११ वाजता आर्वी-धानोरा पुलाजवळ सापडला. निर्दोष इश्वर रंगारीचा मृतदेह आर्वी पुलाजवळ १२ वाजता सापडला मृतदेह बघताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. या दुदैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

शोध मोहिमेत गोंडपीपरी चे तहसीलदार शुभम बहाकर कोठारीचे ठाणेदार विकास गायकवाड,लाठीचे ठाणेदार शहारे, विरुर चे ठाणेदार जयप्रकाश निर्मल,आणि गोंडपीपरी ठाणेदार जीवन राजगुरू हे तळ ठोकून होते. मृतक मुलांचे शववीछेदन करून सामूहिक अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

*आमदार सुभाष धोटे यांनी मृतक बालकांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन*

         घटनेची माहिती मिळताच आमदार सुभाष धोटे प्रशासकीय अधिकाऱ्याशी संपर्क ठेऊन वेळो-वेळी घटनेची माहिती घेत होते. तोहोगाव ला प्रत्यक्ष येऊन मृतक बालकांच्या घरी भेट देऊन त्यांचे कुटुंबियांचे सांत्वन करून त्या तीनही कुटुंबीयांना व्यक्तिकरित्या आर्थिक मदत देऊन त्यांना धीर दिला. मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येकी पाच लक्ष रुपये देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे केली.

*जिल्हाधिकारी विनय गौडा यांची घटना स्थळाला भेट*

         मूत्रक बालकांच्या शोधमोहीम ठिकाणी स्व:ता जिल्हाधिकारी विनय गौडा उपस्थित राहून मार्गदर्शन करीत होते. यादरम्यान तोहोगाव ग्रामपंचत ला भेट दिली. वर्धा नदी समांतर वाहत असल्याने नियमित तोहोगाव ला पूरपरिस्थिती उद्भभवत असल्याने तालुक्यात आपत्कालीन साठी बोट देण्याच्या मागणी तोहोगाव चे माजी उपसरपंच फिरोज पठाण यांनी केली असता लगेच मागणी मान्य करीत बोट देण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, गोंडपीपरी चे तहसीलदार शुभम बहाकर,गोंडपीपरी चे संवर्ग विकास अधिकारी शालीक माऊलीकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक हिवरकर, गटशिक्षणाधिकारी भास्कर, तलाठी, मंडळ अधिकारी ग्रामपंचायत चे सरपंच सचिव यांनी मृतक बालकांच्या घरी भेटी देऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर देण्याचे काम केले. या प्रसंगी मृतक कुटुंबीयांसह समस्त गावकर्‍यांची मने गहिवरून आले होते.

ताज्या बातम्या

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा 18 April, 2024

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा

वणी :- धनोजे कुणबी समाज संस्था, वणी रजिस्टर क्रमांक ८६५६ (य) ३०२ / २०२४ यांनी इंडिया आघाडीचे लोकसभेतील उमेदवार आमदार प्रतिभा...

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. 18 April, 2024

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील शिंदोला येथील रहिवाशांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत एकमताने बहिष्कार टाकला होता.मात्र याच गावातील...

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर 18 April, 2024

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर

वणी:पंतप्रधान नरेंद्र मोदी अब की बार ४०० पारचा नारा देत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व मोदी यांना २००...

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती*    *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर* 17 April, 2024

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर*

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे...

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी. 17 April, 2024

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी.

वणी : भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात...

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 15 April, 2024

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

झरी : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने बिना डीजे वाजविता वेडद पो.अडेगाव ता.झरी जि.यवतमाळ येथे भीमजयंती...

गोंडपिपरीतील बातम्या

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो...

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात...