Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / *घरी सोडून देण्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

*घरी सोडून देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवले , अन्.जंगलात नेऊन केला सामूहिक अत्याचार* *एक आरोपी गजाआड तर दुसरा आरोपी फरार*

*घरी सोडून देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवले , अन्.जंगलात नेऊन केला सामूहिक अत्याचार*    *एक आरोपी गजाआड तर दुसरा आरोपी फरार*

*घरी सोडून देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसवले , अन्.जंगलात नेऊन केला सामूहिक अत्याचार*

एक आरोपी गजाआड तर दुसरा आरोपी फरार

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर :-बल्लारपूर तालुक्यात दोन नराधमाने एक अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन सामूहिक

अत्याचार केल्याच्या घटनेनं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात चांगला संताप व्यक्त केला जात आहे. आहे.

घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर २ नराधमाने आळीपाळीने अत्याचार केला.ही धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील कळमना जंगल परिसरात 6 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही राजुरा तालुक्यातील केळझर येथे गेली होती. येथून ती आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाली असता ती बामणी फाट्यावर ऑटोची वाट बघत उभी असताना तिथे तिरुपती पोलादवार व मोरेश्वर जंपलवार हे दोघे आपल्या दुचाकीने मोटरसायकल ने आले. आमच्यासोबत चल तुझे पैसे वाचतील, असे आमिष देतत्यांनी तिला दुचाकीवर बसवले. आणि जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी तिरुपती पोलादवार वय 22 वर्ष, रा. मुलचेरा, ता. गडचिरोली याचा वर भा. द. वि. 376,376ब व पोस्को 4,6 कलम लाउन बेड्या ठोकल्या आहे. तर दुसरा आरोपी मोरेश्वर जंपलवार रा. केळझर, ता. राजुरा हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे. बल्लारपूर पोलिसांनी नराधम आरोपी तिरुपती पोलादवार यांना बल्लारपुर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधीकारी दीपक साखरे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्राची राजुरकर व त्यांची टीम करीत आहे.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

बल्लारपूरतील बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...

बल्लारपुर के नए थानेदार… आसिफ रजा ने संभाला पदभार

… बल्लारपुर : वर्ष 2024 आगामी चुनाव को देखते हुए तथा कुछ प्रशासनिक प्रकीया संबंध मे और कालावधी पुर्ण एव॔ बिनती के कारण...