Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *गुणवंतांनी आपल्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*गुणवंतांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशहितासाठी करावा-आमदार सुभाष धोटे* *काँग्रेसतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि युवा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन*

*गुणवंतांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशहितासाठी करावा-आमदार सुभाष धोटे*    *काँग्रेसतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि युवा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन*

*गुणवंतांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशहितासाठी करावा-आमदार सुभाष धोटे*

 

काँग्रेसतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि युवा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिंपरी :-बंगारम्मा देवी सभागृह, भंगाराम तळोधी येथे काँग्रेस च्या वतीने गोंडपीपरी तालुक्यातील इयत्ता १० वी, १२ च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच जेईई, निट परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा लोकप्रिय आमदार सुभाष धोटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमानंतर काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी मार्ग दर्शन करतांना आ. धोटे म्हणाले की, सध्याचे स्पर्धेचे युग लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला अधिक कार्यक्षम ठेवून आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत घवघवीत यश संपादन करावे. संपादित ज्ञान आणि यशाचा उपयोग आपल्या वैयक्तिक उन्नतीसाठी तसेच सामाज व राष्ट्रीय उन्नतीसाठी करावे असे आवाहन त्यांनी केले.

 या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे होते, उद्घाटक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सह उद्घाटक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे होते, प्रमुख पाहुणे म्हणून गोंडपीपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, कृ. उ. बा. स. संचालक अशोक रेचनकार, प्रा. शुंभू येलेकर, माजी प स सदस्य श्रीनीवास कंदनुरीवार, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली दिवसे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष बंडावार, नामदेव सांगळे यासह विलास माडूरवार, नगरसेवक सुरेश तिलंकर, सचिन चिंतावार, गजानन पेंडीलवार, सुदर्शन कारपेनवार, अजय माडूरवार, सहदेव रेड्डी, विनोद नागापूरे, बालाजी चणकापूरे, संजय झाडे, अनंता कुंदजयार, नारायण वाग्दकर, साईनाथ बोरकुटे, विजय एकोनकार, अनुराग फुलझले, माधुरी येलेकर, सुधाकर निकोडे, विपीन पेद्दुलवार, शुभम पिंपळकर, समीर येगेवार, बजरंगीलाल, अनिकेत दुर्गे, स्वप्नील पोगुलवार, अभिषेक पुपलवार, मंगल पेद्दुलवार  दिवाकर पाटेवार, प्रचिन बुरीवार यासह अन्य सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

गोंडपिपरीतील बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन*

*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी...

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...