Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावली तालुका माळी संघटनेतर्फे...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावली तालुका माळी संघटनेतर्फे स्वछतादूत प्रशांत तावाडे यांचा सत्कार* *प्रशांत याने स्वछतेचा कानमंत्र घेऊन जे उत्तम कार्य केले, त्यामुळे समाजात नवा आदर्श निर्माण झाला, त्याचे समाजिक कार्य प्रेरणादायी- डॉ.अभिलाषा गावतुरे, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रपूर*

*सावली तालुका माळी संघटनेतर्फे स्वछतादूत प्रशांत तावाडे यांचा सत्कार*    *प्रशांत याने स्वछतेचा कानमंत्र घेऊन जे उत्तम कार्य केले, त्यामुळे समाजात नवा आदर्श निर्माण झाला, त्याचे समाजिक कार्य प्रेरणादायी- डॉ.अभिलाषा गावतुरे, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रपूर*

*सावली तालुका माळी संघटनेतर्फे स्वछतादूत प्रशांत तावाडे यांचा सत्कार*

 

*प्रशांत याने स्वछतेचा कानमंत्र घेऊन जे उत्तम कार्य केले, त्यामुळे समाजात नवा आदर्श निर्माण झाला, त्याचे समाजिक कार्य प्रेरणादायी- डॉ.अभिलाषा गावतुरे, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रपूर*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- १२/०७/२०२३नुकताच कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथे सावली तालुका माळी संघटनेतर्फे तालुक्यातील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व युवा सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विचारमंचावर डॉ.अभिलाषा गावतुरे,प्रा.नामदेव जेंगठे, अभिजित मोहुर्ले, सोमनाथ वाढई, सावली तालुका माळी समाज संघटनेचे अध्यक्ष अतुल लेनगुरे, नगरसेविका साधना वाढई, प्रल्हाद कावळे, प्रा.सुरेश लोणबले लक्ष्मन चौधरी आदी उपस्थित होते.याच दरम्यान सावली येथील स्वच्छतादूत म्हणून परिचित असलेले प्रशांत तावाडे यांचा डॉ.अभिलाषा गावतुरे व उपस्थित मंचावरील मान्यवर  यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.स्वच्छ भारत अभियान सर्वत्र साजरा करण्यात येत आहे, शासनाच्या  या उपक्रमात नागरी स्वराज्य संस्था  स्थानिक स्वराज्य संस्था  आपआपल्या परीने स्वच्छतेचे काम करीत आहेत पण सावली येथिल प्रशांत तावाडे हे नेहमीच सामाजिक कामात पुढाकार घेत असतात.या स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी होऊन मुख्य रस्ता, चौक नित्य नेमाने स्वच्छ करीत असतो या कामाचे सर्व स्तरावरून प्रशांत तावाडे यांचे कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...