Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / विसापूर गाव-हद्दीला...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

विसापूर गाव-हद्दीला शेत-शीवर जमीन सत्त पडत असलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन शेत जमिनी पुरा-खाली गेले असून शेतकऱ्यांचा शेत-जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

विसापूर गाव-हद्दीला शेत-शीवर  जमीन सत्त पडत असलेल्या  पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन शेत जमिनी पुरा-खाली गेले असून शेतकऱ्यांचा शेत-जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या

*! प्रितम पाटणकर* बल्लारपूचे पटवारी साहेब यांना केले मागणी

 

बल्लारपुर:

दिनांक 23/जुलै/2023 रोजी*

चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर विधानसभा मधील विसापूर गाव-हद्दीतील *शेत-शिवार सत्त पडत असलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाले आहेत तसेच शेतकऱ्यांचे पीक पेरणी सुद्धा झाले* असून त्यांच्या शेतजमणी हे पुरा खाली गेले आहेत हे *पूर परिस्थिती लक्षात घेता* *विसापूर ग्रामपंचायत सदस्य मा.गजाननभाऊ पाटणकर* यांनी *सुचवलेल्या मार्गदर्शनात* तात्काळ दखल घेत विसापूर गाव मधील *बल्लारपूर विधानसभा सचिव प्रितम पाटणकर युवक काँग्रेस चंद्रपूर यांनी तात्काळ बल्लारपूरचे मा.अजय नवकारकर तलाठी-पटवारी साहेब व मा.निखील पिंपळशेंडे कृषी अधिकारी साहेब* यांच्याशी *फोन मार्फत संपर्क केले व चर्चा करून त्यांना विसापूर गाव-हद्दीला पूर परिस्थिती बद्दल माहिती देण्यात* आली तसेच पटवारी साहेब व कृषी अधिकारी साहेब यांनी *पूर उतरल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे शेत जमिनीचे पंचनामे होईल व नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले*

 

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

बल्लारपूरतील बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...

बल्लारपुर के नए थानेदार… आसिफ रजा ने संभाला पदभार

… बल्लारपुर : वर्ष 2024 आगामी चुनाव को देखते हुए तथा कुछ प्रशासनिक प्रकीया संबंध मे और कालावधी पुर्ण एव॔ बिनती के कारण...