Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / जिल्हा-परिषद-प्राथमिक...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

जिल्हा-परिषद-प्राथमिक स्कूल विसापूर(वस्ती) मधील "शौचालयाचे रखडलेले बांधकाम" तात्काळ सुरू करा..!

जिल्हा-परिषद-प्राथमिक स्कूल विसापूर(वस्ती) मधील

 

विसापूर: 

माझा गाव माझी शाळा या अभियान अंतर्गत व माध्यमातून चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील  विसापूर गाव-मधील *जिल्हा-परिषद प्राथमिक स्कूल(वस्ती) विभाग* तेथील खूप वर्षापासून विद्यार्थ्यांचे शौचालयाचे समस्या होते त्या अनुषंगाने आज दिनांक *05/08/2023* ऑगस्ट रोजी या *शौचालयाच्या* रखडलेल्या बांधकामाचे माहिती घेऊन तेथील जाऊन पाहणी करण्यात आले असे दिसून आले कि *5 ते 6* महिन्या-पूर्वी शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते परंतु काही कारणास्तव बांधकाम रखडले व झालेल्य अपूर्व बांधकामामुळे तेथील दुर्घटना होईल असे परिस्थिती निर्माण होऊन होते *अनुषंगाने* विसापूर ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन  *शाळा-सुधारक समितीचे अध्यक्ष अमोल भाऊ खनके व जिल्हा परिषद प्राथमिक स्कूलचे मा.मुख्याध्यापक धनराज  दुर्गे* सर तसेच शाळेमधील विद्यार्थी व *बल्लारपूर विधानसभा सचिव काँग्रेस प्रितम पाटणकर यांच्या नेतृत्वामध्ये* विसापूर गावचे *सरपंच मॅडम वर्षाताई-कुडमेथे* यांच्यासोबत रखडलेले शौचालयाचे बांधकाम  तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांचे समस्याचे निवारण करण्यात यावे असे सकारात्मक चर्चा करून निवेदन देण्यात आले पुढील आठवड्यामध्ये शौचालयाचे रखडलेले बांधकाम सुरू होईल असे *धीरमय आश्वासन* सरपंच मॅडम यांनी दिले होते

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

बल्लारपूरतील बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...

बल्लारपुर के नए थानेदार… आसिफ रजा ने संभाला पदभार

… बल्लारपुर : वर्ष 2024 आगामी चुनाव को देखते हुए तथा कुछ प्रशासनिक प्रकीया संबंध मे और कालावधी पुर्ण एव॔ बिनती के कारण...