Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *विरोधी पक्षनेते,आमदार,मा.ना.विजयभाऊ...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*विरोधी पक्षनेते,आमदार,मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून सावली येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत*

*विरोधी पक्षनेते,आमदार,मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून सावली येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत*

*विरोधी पक्षनेते,आमदार,मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून सावली येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-दिनांक:०८ऑगस्ट २०२३

सावली शहरातील वॉर्ड क्र.७, येथील श्री.लक्ष्मण श्रीकोंडावार वय ५७ वर्षे हे कपडे प्रेस करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, घरात अठरा विश्वे दारिद्र्य असताना,कुटुंब प्रमुखवार अशी वेळ आल्याने घरात हाहाकार उडाला. मागील ६ महिन्यापुर्वी उपचारादरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.कमावत्या व्यक्तीवर दुःखाचे संकट कोसळल्याने उदरनिर्वाहा प्रश्न निर्माण झाला.या घटनेमुळे सावली शहरात हळहळ सुरु झाली, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.विजय मुत्यालवार यांनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे याबद्द्दलची माहिती दिली.सदर घटनेचे गांभीर्य समजून राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री व लोकनेते,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना तात्काळ संपर्क करून श्री.लक्ष्मण श्रीकोंडावार यांना पुढील उपचारासाठी व छोटा मोठा धंदा करून उदरनिर्वाह करण्यासाठी मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून आर्थिक मदत पाठवली.सदर मदत सावली काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार व नं.प.च्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे यांच्याहस्ते लक्ष्मण श्रीकोंडावार यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आली.यावेळी श्रीकोंडावार कुटुंबियांनी मा.आमदार.विजयभाऊ वडेट्टीवार, यांचे मनापासून आभार व्यक्त केले.यावेळी सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी,नं.प.सावली बांधकाम सभापती सौ.साधना वाढई, महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,नगरसेविका सौ.पल्लवी ताटकोंडावार,सौ.अंजली देवगडे,नगरसेवक मा.प्रफुल वाळके तसेच मा.मनोज चौधरी, गजेंद्र मानापुरे, काँग्रेस जनसंपर्क कार्यालय व सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कमलेश गेडाम,बादल गेडाम, सौरभ बोरकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...