Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / विसापूर व नांदगाव-मधील...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

विसापूर व नांदगाव-मधील सुशिक्षित बेरोजगारांना (हजारोच्या संख्येने) रोजगाराची संधी - : प्रितम पाटणकर

विसापूर व नांदगाव-मधील सुशिक्षित बेरोजगारांना (हजारोच्या संख्येने) रोजगाराची संधी - : प्रितम पाटणकर

 

 

बल्लारपुर:

चंद्रपूर जिल्हा बल्लारपूर तहसीलमधील विसापूर व नांदगाव* हद्दीतील असलेले शेत-शिवार मध्ये  जर ("ओपन कास्ट") कोळसा खदान झाले तर शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळेल व त्याचबरोबर गावातील *सुशिक्षित बेरोजगारांना खदान मध्ये  रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध होईल* ते सुद्धा " हजारोच्या संख्येने रोजगार मिळेल"

आणि जर अंडरग्राऊंड(भूमिगत)खदान झाले तर शेतकऱ्यांना त्यांचा *शेत-जमिनीचे मोबदला सुद्धा मिळणार नाही व गाव मधील असलेले सुशिक्षित बेरोजगार  सुद्धा रोजगाराची संधी मिळणार नाही*  म्हणून विसापूर व नांदगाव मध्ये चालू असलेली शेतकऱ्यांची चळवळ- लढा  फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या नसून  संपूर्ण गावतील सुशिक्षित युवा वर्गातील बेरोजगारांचा सुद्धा आहेत त्याचप्रमाणे अंडरग्राउंड भूमिगत खदान झालेस तर गाव मधील पाण्याची पातळी कमी होईल व पिण्याच्या पाण्याची समस्या सुद्धा विसापूर-नांदगाव करिता निर्माण होईल आणि गाव मधील असलेले बोरवेल यामध्ये सुद्धा पाणी येणार नाही,त्याचप्रमाणे शेत-शिवार नापीक होईल व शेत करणे अशक्य होईल म्हणून चालू असलेल्या *लढ्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांनी,आणि विसापूर आणि नांदगाव मधील जनतेने एकत्र येऊन सहभाग* करावे...!????

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

बल्लारपूरतील बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...

बल्लारपुर के नए थानेदार… आसिफ रजा ने संभाला पदभार

… बल्लारपुर : वर्ष 2024 आगामी चुनाव को देखते हुए तथा कुछ प्रशासनिक प्रकीया संबंध मे और कालावधी पुर्ण एव॔ बिनती के कारण...